इंडिया दर्पण – हास्य षटकार – म्हणून वडील अजूनही घाबरतात….
(चिंगी आणि तिच्या वडिलांमधील संवाद)
बाबा – जेव्हा मी लहान होतो ना,
तेव्हा आमच्याकडे
लाईट आलेली नव्हती.
अंधारामध्ये मी खुपच घाबरायचो.
चिंगी – हो का बाबा.
पण, आता
नाही ना घाबरत….
बाबा – बेटा, मी
आताही घाबरतो…
पण, लाईट बील बघून
– हसमुख