इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
टिनूचा प्रशिक्षकाला प्रश्न
टिनू बॅडमिंटनच्या क्लासला जातो.
त्यावेळी प्रशिक्षक शिकवित असतात. तेव्हा
प्रशिक्षक : बॅडमिंटनबद्दल मला सर्व काही माहित आहे..!!
टिनू : सर्व काही?
प्रशिक्षक : होय… तुझा विश्वास नसेल तर तू काहीही विचारू शकतोस.
टिनू : बॅडमिंटन नेटमध्ये किती छिद्रे असतात?
प्रशिक्षक बेशुद्ध पडला…!!
– हसमुख