इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
सोनूला शिक्षा
सोनू शाळेतून घरी अचानक येतो.
आई – सोनू, बाळ घरी रडत का आलास?
काय झालं शाळेत?
सोनू – आई, मला सरांनी शिक्षा केली.
वडील – सर शिकवित असताना तू मस्ती केली असणार!
सोनू – नाही आई… सर शिकवत असताना
मी तर शांतपणे झोपलो होतो
– हसमुख
