इंडिया दर्पण – हास्य षटकार – लग्नासाठी वडील मुलाला असे तयार करतात
(सोनू लग्न करण्यास नकार देतो.
त्याला कसे समजवावे हेच घरच्यांना कळत नाही.
अखेर शेवटचा उपाय म्हणून
त्याचे वडील त्याच्याशी बोलतात)
सोनू : मला लग्न करायचे नाही!!
मला सगळ्याच स्त्रियांची खुप भीती वाटते!
वडील : अरे बेटा. तू नक्की लग्न कर!
मग फक्त एकाच बाईची तुला भीती वाटेल,
बाकी सर्व तुला खुपच छान दिसतील…!!
– हसमुख