इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
संता, बंता आणि सर्कस
संता आणि बंता हे दोन्ही खुप चांगले मित्र असतात.
दोन्ही सकाळीच भेटतात.
त्यावेळी
संता – उद्या मी सर्कस बघायला जाणार आहे
बंता – मी पण माझ्या बायकोला घेऊन येतो
संता – तुझी बायको आणि साली हे दोन्ही सिंहाच्या पिंजऱ्यात पडल्या तर?
तू कोणाला वाचवशील?
बंता – अरे, मी सिंहालाच वाचवणार..
कारण, जगात खुपच कमी सिंह शिल्लक आहेत.
– हसमुख