इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पाकिस्तानी पायलट
पाकिस्तानी हवाई दलाचे
काही वैमानिक चीनमध्ये
लढाऊ विमाने शिकण्यासाठी गेले होते.
चिनी वैमानिक प्रशिक्षक : जर तुम्ही हे बटण दाबले तर विमान वर उडेल
हे दुसरे बटण दाबल्याने विमान उजवीकडे वळते.
हे तिसरे बटण दाबल्याने विमानाचा वेग वाढतो
पाकिस्तानी वैमानिक : हे विमान कसे थांबते..??
चिनी वैमानिक प्रशिक्षक : त्याची गरज नाही, भारतीय सैन्य आहे ना…
– हसमुख