इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
नवऱ्याचा रोमँटिक मूड
मस्त थंडीचे वातावरण असते.
त्यामुळे नवऱ्याने ऑफिसला सुटी घेतलेली असते.
घरात फक्त बायको असल्याने तो रोमँटिक मूडमध्ये येतो.
बायकोच्या डोळ्यात बघत नवरा म्हणतो….
नवरा – जानू, तुझ्या डोळ्यात मला संपूर्ण शहर दिसते आहे…
बायको – हो का. बघा बरं, समोरच्या चौकात
माझा बॉयफ्रेंड मला नवीन वर्षाचे गिफ्ट घेऊन
येताना दिसतोय का…
(नवरा बेशुद्ध)
– हसमुख