इंडिया दर्पण – हास्य षटकार – पती, पत्नी रेल्वे स्टेशनवर उभे असतात
पती-पत्नी रेल्वे स्टेशनवर उभे असतात. बराच वेळ ते रेल्वेची वाट पाहत असतात.
तेवढ्यात एक रेल्वे तेथे येते.
त्या रेल्वेवर लिहिलेले होते – बॉम्बे मेल
नवरा अतिशय घाईघाईने रेल्वेमध्ये चढतो.
बायको हे पाहून अचंबित होते.
तेवढ्यात नवरा रेल्वेत सीटवर बसतो आणि
खिडकीतून बायकोला सांगतो
आता यामागून जर बॉम्बे फिमेल ही रेल्वे आली तर तू पण चढ.
– हसमुख
Joke Hasya Shatkar Husband and Wife on Railway Station