इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
भर मंडपात वराची इच्छा
बंट्याचा लग्न समारंभ सुरू असतो.
त्याला लहर येते.
त्यामुळे तो त्याच्या होणाऱ्या पत्नीला
म्हणजेच सुरेखाला मंडपातच म्हणतो
बंटी – प्रिये, मला खुपच रोमँटिक वाटते आहे
सुरेखा – मला पण…
बंटी – मी तुला किस करु का?
सुरेखा (लाजत) – मी तर अनोळखी व्यक्तींनाही कधीच नकार दिला नाही.
तुम्ही तर आता माझे पती होणार आहेत…!!!
हरकत नाही…!!!
(हे ऐकून बंटी बेशुद्ध झालाय)
– हसमुख
