इंडिया दर्पण – हास्य षटकार – गोट्याचे वडिलांना उत्तर
(एकदा वडील आपला मुलगा गोट्याशी बोलत असतात तेव्हा)
वडील – बेटा गोट्या इकडे ये
गोट्या – काय बाबा?
वडील – जीवनात तू असे एखादे काम केले आहे का की
ज्याने माझी डोके अभिमानाने वर होईल?
गोट्या – हो बाबा
वडील – कोणते सांग बरं?
गोट्या – एकदा तुम्ही झोपलेले असताना
तुमच्या डोक्याखाली मी उशी ठेवली होती
– हसमुख