इंडिया दर्पण –
हास्य षटकार –
परीक्षा आणि बालक
नर्सरीत परीक्षा सुरू असते. त्यावेळी
परीक्षा सुरू होताच एका मुलाने पेपरवर सू सू केली.
ते पाहून मॅडम म्हणाल्या – तू पेपरवर सू सू का केलीस?
मुलगा – आई म्हणाली…
परीक्षेत पेपर मिळाल्यावर जे आधी येईल ते कर.
मला सू सू आली. मी केली
– हसमुख
