इंडिया दर्पण – हास्य षटकार – वेड्यांचे हॉस्पिटल
वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला दाखल केले जाते.
पेशंट : डॉक्टर, तुम्ही आधीच्या डॉक्टरांपेक्षा खुप चांगले आहात!
हे ऐकून डॉक्टरांना अतिशय आनंद होतो. ते तत्काळ विचारतात
तुम्हाला कसे वाटले की मी चांगला आहे?
पेशंट : कारण, तुम्ही आमच्यासारखेच दिसताय…!!
– हसमुख