इंडिया दर्पण – हास्य षटकार – चंगू आणि मंगूचे आजोबा
(चंगू आणि मंगू दोघे बोलत असतात. त्यातूनच त्यांच्यात वाद सुरू होतो. तेव्हा)
चंगू : माझे आजोबा इतके श्रीमंत आणि विसराळू होते की,
बेडवर काठी टाकून ते स्वतः कोपऱ्यात झोपायचे.
मंगू : हे तर काहीच नाही!
चंगू : कसं काय?
मंगू : माझे आजोबा इतके श्रीमंत आणि विसराळू होते की,
पान चघळल्यानंतर ते बेडवर थुंकायचे
आणि
स्वतः खिडकीतून खाली उडी मारायचे..!!!
– हसमुख