इंडिया दर्पण – हास्य षटकार – भाव
(चिन्या आणि मिन्या या हे दोन्ही मित्र बोलत असतात)
चिन्या – अरे मिन्या,
मी ऐकलं
आहे की,
सरकारने
गुटख्याचे भाव
वाढविले आहेत.
मिन्या – हो,
खरे आहे
चिन्या – मग,
आता काय करायचे
मिन्या – काही नाही
चिन्या – म्हणजे
मिन्या – आता
अर्धा तास
उशीराने थुंकायचे
– हसमुख