नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बिल्डटेक अँड हेल्थकेअर मॅनेजमेंट(IIBHM) आणि MET’s AsianManagement Development Center यांच्या संयुक्त विद्यमाने,नाशिकमध्ये प्रथमच जागतिकस्तरावरील करिअर संधी उघडणारे चारअत्याधुनिक १८ महिन्यांचे पोस्टग्रॅज्युएटप्रोग्रॅम्स(PGPs) लाँच करण्यात आले आहेत. पुणे व मुंबई व्यतिरिक्त हे अभ्यासक्रम पहिल्यांदाच नाशिक येथे सुरु होत असून देशभरातून या उपक्रमास प्रतिसाद लाभत आहे .
MET चे प्रमुख समीर भुजबळ यांच्या हस्ते संकेतस्थळं तसेच या उपक्रमाचा शुभारंभ २४ मे रोजी करण्यात आला, या प्रसंगी IIBHM चे प्रमुख नितीन पाटील व शैलजा पाटील उपस्थित होते.
हे अभ्यासक्रम नाशिक आणि परिसरात प्रथमच सुरु होत असून, त्यांचा उद्देश विविधशाखांतील पदवीधरांना जागतिककौशल्ये प्रदान करून ट्रेंडिंग क्षेत्रातील कंपन्यांसाठी लागणारा वर्ग तयार करणे आहे. तसेच या उपक्रमातून अंतरराष्ट्रीय नोकरी संधींना सक्षम बनवणेहा आहे. उपलब्धअभ्यासक्रम: PGPin Artificial Intelligence & FinTech कॉम्प्युटरसायन्सवIT शाखेतीलविद्यार्थ्यांसाठी– AI, डेटासायन्स आणि फिनटेकयांचे संयुक्त प्रशिक्षण देणारा कोर्स, BFSI आणि IT क्षेत्रात जागतिक पातळीवर रोजगार संधी उपलब्ध. PGPin Construction Management सिव्हिल आणि मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेतील पदवीधरांसाठी– आधुनिक बांधकाम व्यवस्थापन, ग्रीनकन्स्ट्रक्शन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटवर आधारितकोर्स. हा कोर्स केल्यानंतर तब्बल २२ प्रोफाईल्स सिविल पदवीधर विद्यार्थ्यांसाठी खुले होतील.
याअंतर्गत भारत तसेच दुबई, कुवेत, कतार , सौदी अरेबिया येथे प्रचंड नोकऱ्या उपलब्ध आहेत. PGPin Healthcare Management सायन्स शाखेतील पदवीधरांसाठी– हॉस्पिटलमॅनेजमेंट, हेल्थ सर्व्हिस अॅडमिनिस्ट्रेशन आणि हेल्थ केअर कन्सल्टिंगसाठी परिपूर्णकोर्स. जगभरात हेल्थ केयरचे लाखो प्रोफेशनल्स आजही मागणीत आहेत परंतु विद्यार्थ्यांना ह्या बद्दल माहित नसल्याने ते अशासंधींपासून वंचित राहतात . PGPin Real Estate Management सर्व शाखांतील पदवीधरांसाठी खुला– रिअलइस्टेटलॉ,व्हॅल्युएशन,मार्केटिंग RERA आणि अर्बन डेव्हलपमेंट यावर आधारित अभ्यासक्रम. सर्वच मेट्रो शहरात प्रचंड मागणी .हे सर्व कोर्सेस प्रोजेक्ट ओरिएंटेड, इंडस्ट्री-लिंक्ड आणि100% प्लेसमेंटस पोर्टसह दिले जात आहेत.
IIBHMचे संस्थापक मागील१५+वर्षांपासून विविध तांत्रिक आणि व्यवस्थापन क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करूनभारतासह गल्फदेश,यूकेमध्ये यशस्वीपणे प्लेसमेंटदेत आहेत.या अभ्यासक्रमांद्वारे नाशिकसारख्या शहरात जागतिक दर्जाचे शिक्षण आता सहज उपलब्ध होत असून,हे विद्यार्थी आणि पालकांसाठी एक सुवर्णसंधी आहे.
प्रवेशप्रक्रिया सुरू असून जुलै २०२५ बॅचसाठी अर्ज सुरू आहेत. कॅम्पस:MET Bhujbal Knowledge City, गोवर्धन नाशिक
अधिक माहितीसाठी भेट द्या: www.iibhm.in
संपर्क: ७७२००७२४००