India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अभिनेत्री राखी सावंतच्या मदतीला धावले थेट मुकेश अंबानी

India Darpan by India Darpan
January 18, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ड्रामा क्विन अभिनेत्री राखी सावंतने ‘बिग बॉस’ मराठी सिझन ४ मध्ये मसाला भरण्याचे काम केले. तिच्यामुळे या सीझनमध्ये रंगत आली. राखी शेवटच्या पाच स्पर्धकांमध्ये आली होती. मात्र ‘बिग बॉस’ मराठीच्या घराबाहेर पडल्यावर राखीला आपल्या आईच्या तब्येतीविषयी समजले. त्यांनतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. उपचाराचा खर्च कसा करायचा अशा विवंचनेत असताना राखीच्या मदतीला थेट उद्योगपती मुकेश अंबानी हे धावून आले आहेत. या गोष्टीची चांगलीच चर्चा आहे.

राखीचे तिच्या आईवर खूप प्रेम असल्याचे तिने ‘बिग बॉस’ मध्ये वारंवार सांगितले होते. मात्र राखीची आई सध्या गंभीर आजाराचा सामना करत आहे. तिच्या आईवर सध्या उपचार सुरू आहेत. परंतु, आईच्या उपचाराचा खर्च फार असल्याचे सांगत राखीने मदतीचे आवाहन केले होते. त्यानंतर आता उद्योगपती मुकेश अंबानी राखीच्या मदतीला धावून आले आहेत. सोशल मीडियावर राखीचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

राखीने यात मुकेश अंबानी यांचे आभार मानले आहेत. ती म्हणाली, “आजारपणामुळे माझी आई कोणाला ओळखतही नाही. तिला आम्ही दोन महिन्यांसाठी क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करत आहोत. या रुग्णालयाची फी अंबानींमुळे थोडी कमी करण्यात आली आहे. मला मदत केली त्याबाबत मी अंबानींचे आभार मानते”.
दरम्यान, राखी तसेच आदिलने सात महिन्यांपूर्वीच लग्न केल्याचं समोर आलं आहे. मे महिन्यात कोर्ट मॅरेज करत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली. परंतु, बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर राखीने याचा खुलासा केला.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Industrialist Mukesh Ambani Help Actress Rakhi Sawant
Medical Help Aid Mother Hospital Health


Previous Post

वय ८ वर्षे… ५ भाषांचे ज्ञान… वडिल हिरे व्यापारी…. हत्ती, उंटांची भव्य मिरवणूक… हजारोंच्या साक्षीने घेतला संन्यास…

Next Post

चांदवड तालुक्यातील राहुड घाटात चालत्या बसने घेतला पेट; सतर्कतेमुळे ३५ प्रवाशांचे वाचले प्राण (बघा व्हिडिओ)

Next Post

चांदवड तालुक्यातील राहुड घाटात चालत्या बसने घेतला पेट; सतर्कतेमुळे ३५ प्रवाशांचे वाचले प्राण (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023

ट्रॅक्टरने वाळू वाहतूक करण्यासाठी लाच; पोलिस अंमलदार व होमागार्ड एसीबीच्या जाळ्यात

January 28, 2023

मोदी सरकारचा मोठा निर्णय! राष्ट्रपती भवनातील या ऐतिहासिक गार्डनचे नाव बदलले

January 28, 2023

अतिशय गरीब घरातील या महिलेचा आवाज ऐका, तुम्हीही थक्क व्हाल! अभिनेता सोनू सूदने दिली ही मोठी ऑफर (व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group