मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इंडोनेशियात डेल्टा व्हेरिएंटचा कहर; ऑक्सिजनचे संकट आणखीनच वाढले

by India Darpan
जुलै 8, 2021 | 12:31 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक छायाचित्र

प्रातिनिधीक छायाचित्र


जकार्ता – कोरोनाच्या डेल्टा प्रकाराने जगातील चौथा सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या इंडोनेशिया या देशात कहर सुरू केला आहे.  गेल्या आठवड्यात रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे ऑक्सिजनचे संकट अधिक वाढले असून सुमारे 60 रुग्ण मरण पावले. साथीच्या रोगाचा भयानक प्रकार पाहून, विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून शनिवारी बाली, जावा आणि राजधानी जकार्ता येथे आपत्कालीन लॉकडाउन लादण्यात आले.
इंडोनेशियन सरकारने सांगितले की, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये संसर्ग झालेल्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जावा येथील सरदजितो हॉस्पिटलमध्ये शनिवार व रविवार दरम्यान ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला.  ऑक्सिजनची मागणी सतत वाढत असल्याचे  रुग्णालयाने अतिरिक्त ऑक्सिजन मागितला होता. पण पुरवठा होऊ शकला नाही, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
कोरोना साथीचे नियंत्रण व निरीक्षण करणार्‍या आरोग्य मंत्रालयाने औद्योगिक युनिटला वैद्यकीय ऑक्सिजन पुरवण्यास सांगितले आहे. त्यामुळे दररोज 800 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करता येईल. संसर्ग प्रकरणांमध्ये जलद वाढ इंडोनेशियाचे आरोग्यमंत्री बुडी गुणडी सादिकिन म्हणाले  की, सुट्टी व सणानंतर संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.  कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट सर्व वयोगटातील लोकांना त्याचा बळी बनवित आहे. तसेच मागील लाटाच्या तुलनेत या वेळी मुले आणि प्रौढांमध्ये संसर्गाचे प्रमाण जलद आहे.
इंडोनेशियातील कोरोना विषाणूचे भयानक रूप पाहून सरकारने जकार्ता स्टेडियमचे रूपांतर रुग्णालयात केले असून तेथे पाच हजार रुग्णांवर उपचार शक्य आहेत. याशिवाय कोरोनामुळे खराब झालेल्या भागात वैद्यकीय आणि नर्सिंग अभ्यास पूर्ण केलेल्या नवीन विद्यार्थ्यांची भरती करण्याचीही सरकार तयारी करत आहे. विमाने इतर देशांमधून इंडोनेशियात येणार्‍या लोकांना बंदी घातली आहे. आता फक्त  ज्यांना लशींचे दोन्ही डोस मिळाले आहेत आणि आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह अहवाल आणत आहेत. अशा लोकांना परवानगी मिळत आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दुचाकी महागल्या! होंडा अ‍ॅक्टिवापासून बाइक्सपर्यंतच्या अशा आहेत किंमती

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – रुग्ण

Next Post

इंडिया दर्पण - हास्य षटकार - रुग्ण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई? परिवहन आयुक्तांनी काढले हे परिपत्रक

जून 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011