India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नौदलाच्या हेलिकॉप्टरचे अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग; ३ जणांना वाचविण्यात यश

India Darpan by India Darpan
March 8, 2023
in मुख्य बातमी
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय नौदलाच्या ध्रुव हेलिकॉप्टरचे अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हेलिकॉप्टरमधील ३ क्रू मेंबर्सची सुटका करण्यात आली आहे. भारतीय नौदलाच्या म्हणण्यानुसार, इंडियन नेव्ही अ‍ॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टरने (एएलएच) मुंबईहून नियमित उड्डाण केले. यावेळी ते किनाऱ्याजवळच अपघातग्रस्त झाले. त्यामुळे या हेलिकॉप्टरला तातडीने समुद्राच्या पाण्यावरच उतरविण्यात आले. शोध आणि बचाव ऑपरेशनमुळे नेव्ही पेट्रोलिंग जहाजाने हेलिकॉप्टरमधील तीन क्रू सदस्यांना सुरक्षितपणे वाचवले. घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात लवकरच अधिक माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.

Indian Navy's Advanced Light Helicopter makes emergency landing off Mumbai coast; three crew members rescued: Official

— Press Trust of India (@PTI_News) March 8, 2023

Indian Navy Helicopter Emergency Landing in Arabian Sea


Previous Post

गुजरातमध्ये कांदा उत्पादकांना मदत, महाराष्ट्रात का नाही? छगन भुजबळांचा शिंदे-फडणवीसांना सवाल

Next Post

निफाड शिवडी रेल्वे गेटला मालवाहतूक ट्रकची धडक; मोठा अनर्थ टळला

Next Post

निफाड शिवडी रेल्वे गेटला मालवाहतूक ट्रकची धडक; मोठा अनर्थ टळला

ताज्या बातम्या

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने सुरू केली व्हॉटस्अ‍ॅप बँकिंग सेवा; असा होणार ग्राहकांना फायदा

April 2, 2023
प्रातिनिधिक फोटो

४५ वर्षाची मामी आणि २४ वर्षाचा भाचा.. दोघांचे प्रेमसंबंध… त्यानंतर असं घडलं की पोलिसही झाले अवाक…

April 2, 2023

हाय रे देवा… कांद्याला मिळाला २५ पैसे प्रतिकिलो भाव… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू… दिवसेंदिवस परिस्थिती बिकट…

April 2, 2023

मालेगावात गजबजलेल्या ठिकाणावरुन दुचाकी चोरीला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (व्हिडिओ)

April 2, 2023

दंगलींमध्ये राज्य सरकारचाच सहभाग… आमचा मार्ग अडविण्यासाठीच दंगल… संजय राऊतांचा हल्लाबोल

April 2, 2023

बागेश्वर बाबांचे साईबाबांविषयी वादग्रस्त विधान… भाविकांमध्ये असंतोष… बघा काय म्हणाले ते…

April 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group