India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

या भारतीय खेळाडूची पत्नी आहे फिटनेस ट्रेनर, गुपचूप केले त्याने लग्न

India Darpan by India Darpan
January 23, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून देणारा उन्मुक्त चंद गेल्यावर्षी गपचूप विवाहबंधनात अडकला.  उन्मुक्त चंद आणि सिमरन खोसला यांनी जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीतच सात फेरे घेत लग्न केले. २१ नोव्हेंबर २०२१ ला त्यांचं लग्न झालं. अनेकवर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सिमरन ही प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर आहे.

भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून देणारा उन्मुक्त चंद विवाहबंधनात अडकला. सिमरन खोसलासोबत त्याने लग्नगाठ बांधली. सिमरन ही फिटनेस आणि न्यूट्रीशन कोच आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत उन्मुक्त चंद याने आपल्या चाहत्यांना लग्नाची माहिती दिली होती. उन्मुक्त चंद आणि सीमरन खोसला अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या लग्नाला मोजक्याच लोकांची उपस्थिती होती.

उन्मुक्तनं भारताला १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकून दिला होता. २०१२ मध्ये झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक संघाचा कर्णधार होता. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर उन्मुक्तने अमेरिकेत खेळण्याचा निर्णय घेतलाय. उन्मुक्त सध्या अमेरिकन क्रिकेट लीगमध्ये सिलिकॉन वॅली स्ट्राइकर्ससोबत खेळत आहे. काही दिवसांपूर्वीच उन्मुक्तने ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतलाय. या लीगमध्ये उन्मुक्त मेलबर्न रेनेगेड्स या संघाकडून खेळणार आहे.

बिग बॅश लीगमध्ये खेळणारा उन्मुक्त पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरलाय. अशा या गुणी खेळाडूच्या पत्नीबद्दल फार कमी चाहत्यांना माहिती आहे. सौंदर्य आणि फिटनेसमध्ये ती बड्या अभिनेत्रींच्या तोडीस तोड आहे. उन्मुक्त चंदचे मन जिंकणारी सिमरन व्यवसायाने फिटनेस आणि न्यूट्रीशन कोच आहे. सिमरन खोसला हिने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावरून त्यांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते.

#OnThisDay in 2012, skipper Unmukt Chand led India to their third ICC #U19 World Cup title.

His brilliant 111* powered his side to a six-wicket win over Australia in Townsville. pic.twitter.com/bNlpw33khC

— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) August 26, 2019

 

 

Indian Cricketer Unmukt Chand Love Story and Wedding


Previous Post

बराच काळ उधारीवरच जगत होते अभिनेता गोविंद नामदेव

Next Post

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम सध्या काय करतो? त्याची संपत्ती किती? अशी आहे त्याची सर्व कुंडली…

Next Post

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम सध्या काय करतो? त्याची संपत्ती किती? अशी आहे त्याची सर्व कुंडली...

ताज्या बातम्या

माढा लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनेक निर्णय

February 1, 2023
प्रातिनिधीक फोटो

‘सीडीएस’ परीक्षा पूर्व तयारीसाठी इच्छुक उमेदवारांना आवाहन

February 1, 2023

महाराष्ट्र तीन पुरस्कारांनी सन्मानित; सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेत द्वितीय पुरस्कार प्रदान

February 1, 2023
प्रातिनिधीक फोटो

धक्कादायक! सर्वसामान्यांनो, इकडे लक्ष द्या, कर्ज घेताच तब्बल ७ लाख कंपन्यांनी गुंडाळला गाशा

February 1, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

February 1, 2023

खळबळजक! शेतकरी महिलेच्या शरीराचे तुकडे करुन खून; मालेगाव तालुका हादरला

January 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group