सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वाहनांमधून पेट्रोल चोरणारा चोर सीसीटीव्हीत कैद, बघा कशा पध्दतीने करत होता चोरी (व्हिडिओ)

by India Darpan
सप्टेंबर 10, 2023 | 11:35 am
in क्राईम डायरी
0
Screenshot 20230910 105104 WhatsApp

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेट्रोल दर वाढल्याने गेल्या काही वर्षात चो-यांचे प्रमाण वाढले आहे. हे भुरटे चोर रात्री किंवा पहाटेच्या वेळी ही चोरी करत असतांना ते सापडतही नव्हते. पण, ही पेट्रोल चोरी आता सीसीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. पेट्रोल चोर कशा पध्दतीने चोरी करतात हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

येवला शहर परिसरातील गांधी मैदान येथील परिसरातील ही पेट्रोल चोरीची घटना आहे. चार ते पाच मोटरसायकल रात्री पार्किंगला लावलेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी मोटरसायकल मधून पेट्रोल चोरून फरार झाला. या चोरीनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने पाच लिटर ड्रम मध्ये पेट्रोल चोरून पोबारा केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या घटनेचा येवला शहर पोलीस पुढील तपास करीत आहे.
A thief who stole petrol from vehicles was caught on CCTV.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पोलिसांची माणुसकी; प्रसूतीच्या कळा सोसणाऱ्या महिलेला पोलिस वाहनातून रुग्णालयात केले दाखल

Next Post

नाशिकमध्ये मॅफेड्रोन या घातक अमली पदार्थाची राजरोस विक्री; एक तरुण गजाआड, ५० हजाराचे एमडी जप्त

Next Post
crime 6

नाशिकमध्ये मॅफेड्रोन या घातक अमली पदार्थाची राजरोस विक्री; एक तरुण गजाआड, ५० हजाराचे एमडी जप्त

ताज्या बातम्या

Untitled 41

चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी

जून 16, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011