व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Wednesday, November 29, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मुसळधार पावसानंतर ही धरणे ओव्हरफ्लो; नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याची अशी आहे स्थिती….

India Darpan by India Darpan
September 29, 2023 | 2:53 pm
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

संग्रहित फोटो


.
नााशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये २९ सप्टेंबर अखेर ८५ टक्के साठा असला तरी बहुतांश धरणे जवळपास ओव्हरफ्लो झाली आहे. गंगापूर धरणाचा साठा ९८ टक्के तर समुहात ९८ टक्के साठा आहे. ३० जून अखेर जिल्ह्यातील धरणात २१ टक्के साठा होता तर गंगापूर धरणाचा साठा २९ टक्के तर समुहात २० टक्के साठा होता. पण, ९१ दिवसांमध्ये २४ प्रकल्पांमध्ये ६४ टक्के वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर, वाघाड ही आठ धरणे अगोदरच ओव्हरप्लो झाली होती. पण, आता जवळपास २० धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. यात गंगापूर, पुणेगाव, दारणा, मुकणे, कडवा, यासह जवळपास सर्व धरणे आहे. यातील एक दोन धरणाचा साठा ९२ च्या आसपास आहे. त्याचप्रमाणे तिसगाव धरणात ६७ टक्के तर गिरणा धरणात ५६ टक्के साठा आहे. तर माणिकपुंज २८ व नागासाक्या धरणात शुन्य टक्के पाणीसाठा आहे.

गेल्या पावसाळ्यात जिल्हयातील जवळपास सर्व धरण भरली होती. त्यानंतर हा धरणसाठा कमी झाला होता. पण, आता पुन्हा वाढ झाली असून जिल्हयातील धरणाचा साठा ८३ टक्के झाला आहे.
dams in Nashik district are overflowing and this is the condition of other dams…..


Previous Post

अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे…मुलुंडच्या घटनेवर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

Next Post

मातीच्या कलशामध्ये आदिवासी बंधू-भगिनींकडून परिसरातील मातीचे संकलन, हा आहे उपक्रम

Next Post

मातीच्या कलशामध्ये आदिवासी बंधू-भगिनींकडून परिसरातील मातीचे संकलन, हा आहे उपक्रम

ताज्या बातम्या

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून….वादळी चर्चा, आंदोलन व घोषणांचा पाऊस

November 29, 2023

नाशिक पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन….५६८ सार्वजनिक ठिकाणी मद्यपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल (बघा व्हिडिओ)

November 29, 2023

चीनमधील तापामुळे राज्य सरकार ॲलर्ट मोडवर….प्रत्येक जिल्ह्याला दिले हे निर्देश

November 29, 2023

येवल्यात दुधाला भाव मिळावा यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीला दुग्धाभिषेक…..(बघा व्हिडिओ)

November 29, 2023

ऑनलाइन ९०० कोटीची फसवणूक… ७० लाख मोबाइल जोडण्या केल्या खंडित…केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या बैठकीत झाली ही चर्चा

November 29, 2023

रेल्वेतील अन्नातून ४० प्रवाशांना विषबाधा…प्रवासी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल

November 29, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.