व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Tuesday, November 28, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

तू मला धक्का का मारला, अशी कुरापत काढून चार जणांनी तरुणावर धारदार शस्त्राने केला हल्ला

India Darpan by India Darpan
November 21, 2023 | 4:40 pm
in क्राईम डायरी
0


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगाघाटावर तू मला धक्का का मारला, अशी कुरापत काढून चार जणांच्या टोळक्याने तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात १९ वर्षीय तरूण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवम राजपूत, विशाल भारद्वाज, ओमनाथ शहा, यश राजपूत (सर्व रा. सातपूर) अशी तरूणावर हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत अमोल उमेश सिंग (वय १९, रा. गौतमनगर सातपूर) याने फिर्याद दिली आहे. अमोल सिंग रविवारी (दि.१९) गोदाघाटावर गेला होता. दत्तमंदिरासमोर तो आपल्या मित्रासमवेत गप्पा मारत उभा असतांना ही घटना घडली.

टोळक्याने सिंग यास गाठून तु मला धक्का का मारला अशी कुरापत काढून काढली. यावेळी संतप्त टोळक्याने त्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. संशयितांपैकी एकाने धारदार शस्त्राने वार केल्याने सिंग जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलिस नाईक चव्हाण करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten


Previous Post

पोलिस चौकीत एकमेकांना भिडले…गोंधळ घालत केली हाणामारी..सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

Next Post

आत्महत्येचे सत्र सुरूच…वेगवेगळ्या भागात दोन आत्महत्या

Next Post

आत्महत्येचे सत्र सुरूच…वेगवेगळ्या भागात दोन आत्महत्या

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अत्याधुनिक बसस्थानकावर ही असेल सुविधा…उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

November 28, 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचे हे आहे अंदाजित वेळापत्रक

November 28, 2023

पत्नीच्या अंगावर रॅाकेल ओतून पेटती काडी टाकणा-या नव-याला आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा.. इतका केला दंड

November 28, 2023

नाशिक जिल्हा टेनिस व्हॉलीबॉलच्या अजिंक्यपद आणि निवड चाचणीचे या तारखेला आयोजन

November 28, 2023

आता पाऊस व गारपीटीची शक्यता किती ? बघा हवामानतज्ञ काय सांगतात…

November 28, 2023

निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपीकांची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी…दिले हे आदेश

November 28, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.