व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Thursday, November 30, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

तंबाखूच्या पिचकारीमुळे एका ४० वर्षीय व्यक्तीचा गेला जीव…बघा नेमकं घडलं काय..

India Darpan by India Darpan
November 6, 2023 | 3:25 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विहीतगाव भागात तंबाखूच्या पिचकारीमुळे एका ४० वर्षीय व्यक्तीचा जीव गेला. छतावरून पडल्याने ही दुर्घटना घडली आहे. रत्नाकर मदन बोराडे (रा.मथुरारोड,विहीतगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बोराडे गेल्या १७ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास आपल्या घराच्या छतावर शतपावली करीत असतांना ही दुर्घटना घडली. तंबाखूचे सेवन करून ते शतपावली करीत असतांना पिचकारी मारण्यासाठी ते वाकले असता अचानक इमारतीवरून पडले होते. या घटनेत त्यांच्या पाठीस व मानेस दुखापत झाली.

त्यानंतर भाऊ विनोद बोराडे यांनी त्यांना तातडीने आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता रविवारी (दि.५) उपचार सुरू असतांना डॉ. कशफ मोकाशी यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार सातभाई करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten


Previous Post

परप्रांतीय तरूणाने सात वर्षीय अल्पवयीन मुलावर केले अनैसर्गिक कृत्य

Next Post

निवडणुका एकदा घेऊनच बघा म्हणणा-या राऊत यांचा पक्ष सर्वात शेवट…ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर भाजपची खोचक टीका

Next Post

निवडणुका एकदा घेऊनच बघा म्हणणा-या राऊत यांचा पक्ष सर्वात शेवट…ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर भाजपची खोचक टीका

ताज्या बातम्या

सरकारमध्ये सहभागी झालो असलो तरी..अजित पवार यांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका

November 30, 2023

प्रसूतीपूर्व लिंग निदान केल्यास या टोल फ्री नंबरवर करा तक्रार…. असे मिळणार तक्रारदाराला १ लाख रुपयाचे बक्षीस

November 30, 2023

पाच राज्याचे एक्झिट पोल आले समोर… भाजपला धक्का, काँग्रेसला तीन राज्यात संधी

November 30, 2023

अन्न औषध प्रशासनाची विशेष मोहीम; २९ लाख ६६ हजार रूपयांचा साठा जप्त, २२२ आरोपींना अटक

November 30, 2023

येवला व निफाड तालुक्यातील अवकाळीने झालेल्या नुकसानीची मंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणी..

November 30, 2023

सॅम बहादूर चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीच खूप चर्चा….विकी कौशल, फातिमा शेखचा कसदार अभिनय ( बघा व्हिडिओ)

November 30, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.