व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Wednesday, November 29, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अपहरणानंतर धावत्या टॅक्सीमध्ये बलात्कार… अल्पवयीन गतीमंद मुली सोबत नराधमांचे कृत्य

India Darpan by India Darpan
September 21, 2023 | 12:15 pm
in संमिश्र वार्ता
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : राज्यातील वाढती गुन्हेगारी हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे, विशेषतःमुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये अशा घटना दररोजच घडत असल्याने मोठी भयाण आणि कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. गेल्या ८ महिन्यात राज्यात महिला-तरुणींचा विनयभंग, अत्याचार तसेच अश्लील प्रकाराच्या अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई शहर सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. मुंबईत ८ महिन्यात महिला अत्याचारासंबधित तब्बल १,२५४ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

या गुन्ह्यात टॅक्सी चालकाला केली एकाने मदत
खरे म्हणजे पोलीस अत्याचार करणाऱ्या आरोपींचा तपास करून त्यांना शिक्षा करत असतात, मात्र तरी गुन्हेगारी वाढतच आहे. मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या टॅक्सीमध्ये १४ वर्षीय गतीमंद मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. आरोपींनी अल्पवयीन मुलीचे दादर येथून अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर धावत्या टॅक्सीमध्ये टॅक्सी चालक आणि त्याच्यासाठी साथीदाराने बलात्कार केला. गतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे हे दोघेही हैवाणच म्हणावे लागतील, अत्याचारानंतर आरोपींनी मुलीला मालवणीला सोडून दिले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपींवर बलात्कार आणि बाल लैंगिक संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक देखील केली आहे.

या घटनेने महिला भयभीत
एकेकाळी मुंबई शहरात टॅक्सीचा प्रवासा सुरक्षित समजला जात होता. परंतु या अशा प्रकारच्या घटनेने महिला देखील भयभीत झाले आहेत. दरम्यान, या घटनेत टॅक्सी चालक प्रकाश पांडे, सलमान शेख आणि अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. टॅक्सी चालकावर सलमानला मदत केल्याचा आरोप आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अन्य शहरांच्या तुलनेत हे प्रमाण चारपटीने जास्त आहे. मुंबईनंतर पुणे शहराचा नंबर आहे. पुण्यात गेल्या ८ महिन्यांत विनयभंग व अश्लील प्रकाराच्या ३६४ घटना घडल्या आहेत. यामध्ये १२४ घटना बलात्काराच्या असून तसे गुन्हे देखील दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे नागपूर, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, कोल्हापूर यासारख्या शहरांमध्ये देखील गुन्हेगारी वाढतच आहे. आता राज्य शासनाने याबाबत कठोर भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
Rape in running taxi after kidnapping


Previous Post

क्रिकेटमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंग… या भारतीय खेळाडूंवर कारवाई

Next Post

येवला तालुक्यात शिकारीच्या शोधत गेलेला बिबट्या विहिरीत पडला (बघा व्हिडिओ)

Next Post
प्रातिनिधिक फोटो

येवला तालुक्यात शिकारीच्या शोधत गेलेला बिबट्या विहिरीत पडला (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

नाशिक पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन….५६८ सार्वजनिक ठिकाणी मद्यपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल (बघा व्हिडिओ)

November 29, 2023

चीनमधील तापामुळे राज्य सरकार ॲलर्ट मोडवर….प्रत्येक जिल्ह्याला दिले हे निर्देश

November 29, 2023

येवल्यात दुधाला भाव मिळावा यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीला दुग्धाभिषेक…..(बघा व्हिडिओ)

November 29, 2023

ऑनलाइन ९०० कोटीची फसवणूक… ७० लाख मोबाइल जोडण्या केल्या खंडित…केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या बैठकीत झाली ही चर्चा

November 29, 2023

रेल्वेतील अन्नातून ४० प्रवाशांना विषबाधा…प्रवासी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल

November 29, 2023

मनमाड रेल्वे स्टेशन जवळील ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हरब्रिजचा काही भाग खचला..वाहतूक ठप्प (बघा व्हिडिओ)

November 29, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.