सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जवान चित्रपटाची ग्रँड ओपनिंग, पहिल्याच दिवशी इतक्या कोटीची कमाई करत केला रेकॅार्ड

by India Darpan
सप्टेंबर 8, 2023 | 11:43 am
in मनोरंजन
0
F5ZUGRwW8AA bTL


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –
अभिनेता शाहरुख खान व दक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा यांचा ‘जवान’ हा चित्रपट आज ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ७५ कोटी रुपयाची कमाई केली. यामध्ये ६५ कोटी हिंदीमध्ये, तर प्रत्येक ५-५ कोटी तमिळ आणि तेलुगूमध्ये व्यवसाय केला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिस कलेक्शनचे नवनवीन विक्रम रचेल, असे म्हटले जात आहे.

या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकींगने अनेक रेकॉर्ड केले आहेत. गुरुवारी सकाळी ५ वाजता जवनाचा पहिला शो लावण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकजण सोशल मीडियावर या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. जवान ब्लॉकबस्टर हिट ठरणार असा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत.

जवान हा चित्रपट हिंदीबरोबरच तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाची दक्षिणेतही क्रेझ दिसायला मिळत आहे. या चित्रपटात शाहरुख खान एक-दोन नव्हे तर तब्बल पाच वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी शाहरुख खानच्या ‘जवान’ने त्याच्याच ‘पठान’ चित्रपटाचा रेकॉर्ड देखील मोडला आहे. सुरुवातीच्या अवघ्या २४ तासांत ‘जवान’ने ‘पठान’पेक्षा जास्त अ‍ॅडव्हान्स बुकिंग मिळवली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अटलीने करुन त्यांनी पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

जवान या चित्रपटात शाहरुख खानसोबतच दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्याही मुख्य भूमिका आहे. त्यासोबतच सान्या मल्होत्रा, दीपिका पादुकोण, प्रियामणी, सुनील ग्रोवर यांच्या भूमिका आहे. या चित्रपटाबद्दल ट्विटर अनेक प्रतिक्रिया येत आहे. विशेष म्हणजे पहाटे ५ वाजल्यापासूनच जवान चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. ट्विटरवर #JawanTsunamiTomorrow, #JawanFirstDayFirstShow, #JawanAdvanceBookings, #ShahRuhKhan, #Atlee हे हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहेत.
Actor Shahrukh Khan’s movie Jawan released,

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा येथे घराचा स्लॅब कोसळून आजोबा व नातू ठार

Next Post

सिन्नरची चिंता मिटणार; साडेसात हजार कोटी रुपये खर्चाचा अपर वैतरणा- कडवा – देवलिंक नदीजोड प्रकल्पाचा अंतिम अहवाल शासनाकडे

Next Post
IMG 20230908 WA0115 1

सिन्नरची चिंता मिटणार; साडेसात हजार कोटी रुपये खर्चाचा अपर वैतरणा- कडवा - देवलिंक नदीजोड प्रकल्पाचा अंतिम अहवाल शासनाकडे

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
20250615 e1749988376127

या जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट…रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011