रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भारताच्या २१३ धावा श्रीलंकेला विजयासाठी २१४ धावांचे आव्हान

by India Darpan
सप्टेंबर 12, 2023 | 6:44 pm
in संमिश्र वार्ता
0
IEFZ6oGB

इंडिया दर्पण डेस्क
भारत आणि श्रीलंका संघ आशिया चषकात पहिल्याच सामना पावसाने थांबवल्यानंतर तो पुन्हा सुरु झाला. भारताने ४९.१ षटकात सर्वबा २१३ धाव करुन श्रीलंकेला २१४ धावांचे आव्हान दिले आहे. पाऊस येण्याअगोदर भारताने ४७ ओव्हर्समध्ये ९ विकेट्स गमावून १९७ धावा केल्या होत्या. त्यावेळेस मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल दोघेही नाबाद खेळत होते. त्यानंतर सर्व खेळाडू बाद झाले.

सोमवारी पाकीस्तानवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर आज भारत आणि श्रीलंका संघ आशिया चषकात पहिल्याच आमनेसामने आले.. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. काल ज्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान मध्ये सामना झाला त्याच मैदानावर हा सामना रंगला आहे.

भारत -पाकिस्तान सामन्यात पावसाने व्यत्यत आणला होता. त्यामुळे या सामन्यात पावसाने हजेरी लावली तर पुन्हा प्रेक्षकांचा हिरमोड होण्याची शक्यता वर्तवली जात होती. ती पुन्हा खरी ठरली. कोलंबोमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. सतत पडत असलेल्या पावसामुळे खेळपट्टी आणि मैदानावर काय परिणाम झाला आहे.

आशिया चषकात भारत आणि श्रीलंका संघ पहिल्यांदाच आमनेसामने आले. सुपर ४ लढतीत भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. तर श्रीलंका संघाने बांगलादेशला मात दिली होती. दोन्ही संघाचा आत्मविश्वास वाढलेला असतांना पावसाने व्यत्यय आणला.

या सामन्यात तीन फिरकी गोलंदाजासह मैदानात भारतीय संघ उतरला असून शार्दूल ठाकूर याला आराम देण्यात आला आहे. कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा यांच्या जोडीला अक्षर पटेल याला स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघात इतर कोणताही बदल करण्यात आला नाही. दुसरीकडे श्रीलंका संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ कायम ठेवण्यात आला आहे.
The first match between India and Sri Lanka in the Asia Cup

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारत, सौदी अरेबिया गुंतवणूक मंचाची बैठकीत झाले हे निर्णय, असा होणार फायदा

Next Post

आठ हजार रुपयाची लाच घेतांना पोलिस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

Next Post
Corruption Bribe Lach ACB

आठ हजार रुपयाची लाच घेतांना पोलिस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011