व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Tuesday, November 28, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारतीय रेल्वेला या मोहिमेतून मिळाले तब्बल २२४ कोटी ९५ लाख रुपये…इतकी जागाही झाली मोकळी…

India Darpan by India Darpan
November 10, 2023 | 1:17 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय रेल्वेने विशेष मोहीम ३ अंतर्गत रेल्वेच्या कार्यालयांमध्ये विविध स्तरावरील नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. .वरिष्ठ स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत सर्व कर्मचारी कामाच्या ठिकाणी स्वच्छता आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सक्रियपणे सहभागी झाले होते. सर्व नोडल अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या अथक परिश्रमामुळेच रेल्वेने अनेक बाबींमध्ये जवळपास १०० टक्के उद्दिष्ट गाठले आहे.

या मोहिमे दरम्यान, संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये क्षेत्रीय कार्यालये, विभागीय कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक उपक्रम, प्रशिक्षण संस्था, रेल्वे कार्यशाळा आणि स्थानकांमध्ये२३,६७२ स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. कार्यालये आणि कामाच्या ठिकाणी भंगाराची विल्हेवाट लावण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले यामुळे ११.८० लाख चौरस फूट जागा मोकळी झाली आणि २२४.९५ कोटी रुपये (अंदाजे) महसूल प्राप्त झाला.

याशिवाय या मोहिमेदरम्यान २.८ लाखांहून अधिक सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. नोंदी ठेवण्याच्या उद्देशाने १.७० लाखांहून अधिक नस्तींचा आढावा घेण्यात आला आणि त्यातील एक लाखांहून अधिक नस्तींची नोंद करण्यात आल्या. आपले प्रयत्न अधोरेखित करण्यासाठी तसेच कर्मचारी आणि सामान्य जनतेला स्वच्छता मोहिमेसाठी प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने, रेल्वे समाजमाध्यमे (ट्विटर, फेसबुक इ.) आणि इतर मंचांचा सक्रियपणे वापर करत आहे. या मोहिमेदरम्यान रेल्वेच्या विविधहॅण्डल्स वरून ६९०० हून अधिक पोस्ट समाजमाध्यमांवर करण्यात आल्या होत्या आणि ११४ प्रसिद्धिपत्रके रेल्वेने प्रसिद्ध केली.


Previous Post

पाचशे रुपयाची लाच अंगलट..वरिष्ठ लिपीक, डाटा एंन्ट्री ऑपरेटर व एजंट लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

Next Post

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात १९ राज्यांमधील चित्रपट निर्माते आणि कलाकार….महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रतिभावंताचा समावेश

Next Post

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात १९ राज्यांमधील चित्रपट निर्माते आणि कलाकार….महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रतिभावंताचा समावेश

ताज्या बातम्या

नाशिक जिल्हा टेनिस व्हॉलीबॉलच्या अजिंक्यपद आणि निवड चाचणीचे या तारखेला आयोजन

November 28, 2023

आता पाऊस व गारपीटीची शक्यता किती ? बघा हवामानतज्ञ काय सांगतात…

November 28, 2023

निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपीकांची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी…दिले हे आदेश

November 28, 2023

नाशिकचा निओ मेट्रो प्रकल्पाचा प्रस्तावर दोन वर्षापासून केंद्राकडे मान्यतेसाठी प्रलंबित…खा. गोडसे यांनी केली ही मागणी

November 28, 2023

नाशिक जिल्ह्यातील पोलीस पाटील व कोतवाल पदासाठी या तारखेला परीक्षा

November 28, 2023

सध्याच्या परिस्थितीत वर्णव्यवस्था पुन्हा डोकं वर काढत आहे..छगन भुजबळ

November 28, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.