बुधवार, मे 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुंबई-नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची मुख्यमंत्री शिंदे यांनी केली पाहणी

by India Darpan
ऑगस्ट 10, 2024 | 11:58 am
in इतर
0
GUijc4 a8AEfO0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई-नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा आणि वाहतूक कोंडीचा नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन मुंबईत बैठक झाली होती. त्याअनुषंगाने बैठकीत सुचवलेला खड्डे बुजवण्याचा पर्याय आणि त्यांच्या अंमलबजावणीची स्वतः दौरा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली.

यावेळी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे वाहतूक पोलीस तसेच ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डी.एस.स्वामी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एमएसआरडीसी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

मुंबई-नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा आणि वाहतूक कोंडीचा नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन काल मुंबईत बैठक घेतली होती. त्याअनुषंगाने बैठकीत सुचवलेला खड्डे बुजवण्याचा पर्याय आणि त्यांच्या अंमलबजावणीची स्वतः दौरा करून पाहणी केली.

यावेळी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय… pic.twitter.com/NNYVfJLngx

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 9, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जेष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

Next Post

धडाकेबाज फलंदाज विनोद कांबळीचा दुसरा व्हिडिओ समोर…

Next Post
GUh1CnVWwAACDyq

धडाकेबाज फलंदाज विनोद कांबळीचा दुसरा व्हिडिओ समोर…

ताज्या बातम्या

Untitled 30

दर वर्षी या दिवशी साजरा होणार आयुर्वेद दिवस…केंद्र सरकारचा निर्णय

मे 14, 2025
image0010ZJ3

भारतातील पहिल्या या डिझाइन सेंटरचे उद्घाटन…जागतिक गटात भारताचे स्थान होणार बळकट

मे 14, 2025
Untitled 29

युवकांना ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून करता येणार नोंदणी…

मे 14, 2025
खेलो इंडिया युथ गेम्स 2025 1 1024x683 1

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने जिंकली ३ सुवर्ण, २ रौप्यपदके…

मे 14, 2025
Gq16pCpWwAQQde9 1920x1286 1

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मे 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणतीही मोठी गुंतवणूक टाळावी, जाणून घ्या, बुधवार, १४ मेचे राशिभविष्य

मे 13, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011