शनिवार, जुलै 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विनेश, तू विजेत्यांमधली विजेती आहेस…पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या भावना

by Gautam Sancheti
ऑगस्ट 7, 2024 | 3:31 pm
in संमिश्र वार्ता
0
GUUO5IvWoAAn9Pr

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरवले गेल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाचे दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे; विनेश, तू विजेत्यांमधली विजेती आहेस. तू भारताचा गौरव आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेस. आजच्या घटनेमुळे दुःख झाले. आज जी निराशेची भावना मी अनुभवत आहे ती शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. पण याचबरोबर मी तुझी खंबीर वृत्ती जाणतो. आव्हानांना सामोरे जाणे, हे तुझ्या स्वभावातच आहे. खंबीरपणे उभी राहा. आम्ही सर्व जण तुझ्यासोबत आहोत.

Vinesh, you are a champion among champions! You are India's pride and an inspiration for each and every Indian.

Today's setback hurts. I wish words could express the sense of despair that I am experiencing.

At the same time, I know that you epitomise resilience. It has always…

— Narendra Modi (@narendramodi) August 7, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ट्रव्हल्स व्यवसायात भागीदारीत केलेल्या वाहन खरेदीत महिलेला तीन लाखाला गंडा…गुन्हा दाखल

Next Post

येवला तालुक्यातील नगरसुल रेल्वे स्थानकात रेक पॉइंटला मंजुरी….खतांचे रेक उतरवता येणार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 21

येवला तालुक्यातील नगरसुल रेल्वे स्थानकात रेक पॉइंटला मंजुरी….खतांचे रेक उतरवता येणार

ताज्या बातम्या

crime 1111

मोटारसायकल चोरीची मालिका सुरूच….तीन दुचाकी वेगवेगळया भागातून चोरीला

जुलै 12, 2025
Untitled 16

मुंबई, गोवा, पुणे आणि चेन्नई येथील पंधरा ठिकाणी ईडीचे छापे…२०० कोटीची मालमत्ता जप्त

जुलै 12, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक व मानसिक छळ प्रकरणावर विधानपरिषदेत लक्षवेधी

जुलै 12, 2025
vidhanbhavan

राज्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर वर्गवारीनुसार होणार कारवाई

जुलै 12, 2025
jasuraksha

राज्यात ३,३६७ धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवले; भोंग्यांच्या दंडातील अर्धी रक्कम तक्रारदाराला

जुलै 12, 2025
विधानसभा लक्षवेधी ३ 2 1 1024x512 1

शनि शिंगणापूर देवस्थानमधील आर्थिक अनियमिततेबाबत दोषींवर फौजदारी गुन्ह्यांचे आदेश

जुलै 12, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011