शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाविकास आघाडीतील जागावाटपासंदर्भात काँग्रेसच्या समितीची बैठक…

by India Darpan
ऑगस्ट 4, 2024 | 5:10 pm
in संमिश्र वार्ता
0
GUIf 5ZXkAA1Fw7

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाविकास आघाडीतील जागावाटपासंदर्भात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वात गठीत करण्यात आलेल्या महाराष्ट्र काँग्रेसच्या समितीची बैठक हॉटेल लीला, मुंबई येथे पार पडली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबाबत सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीला माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आ. बाळासाहेब थोरात, विधानपरिषद गटनेते आ. सतेज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड, माजी मंत्री आ. अस्लम शेख, आ. भाई जगताप, प्रशासन व संघटन सचिव नाना गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

LIVE: माध्यमांशी संवाद https://t.co/TrMf0p8pFx

— Maharashtra Congress (@INCMaharashtra) August 4, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिडीवर चढून अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी

Next Post

श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्रचा दर्जा देण्याची घोषणा…विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देणार

Next Post
IMG 20240804 WA0445

श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्राला 'अ' वर्ग तीर्थक्षेत्रचा दर्जा देण्याची घोषणा…विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देणार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011