रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

त्र्यंबकरोडवर कार अडवून बापलेकास मारहाण करीत दुचाकीस्वारांनी लुटले, जबरीचोरीचा गुन्हा दाखल

by India Darpan
ऑगस्ट 2, 2024 | 5:13 pm
in क्राईम डायरी
0
fir111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरी भागात कार अडवून बापलेकास मारहाण करीत दुचाकीस्वारांनी लुटल्याची घटना घडली. या घटनेत काही तरी हत्यार व दगडाचा वापर करण्यात आल्याने कारमधील दोघे जखमी झाले असून त्यांच्या ताब्यातून सुमारे २५ हजाराची रोकड बळजबरीने हिसकावून घेत भामट्यांनी पोबारा केला आहे. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम व्यकंडी माडे (२७ रा.मुकूंदवाडी, छत्रपत्री संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. शुभम मांडे व त्यांचे वडिल पालघर येथे गेले होते. गुरूवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास बापलेक त्र्यंबकरोडने एमएच २० एफडी ५५१२ या स्विफ्ट कारमधून परतीचा प्रवास करीत असतांना ही घटना घडली. पपया नर्सरी भागात काळया रंगाच्या अ‍ॅक्टीव्हावर आलेल्या दोघांनी कार अडवून माडे बापलेकास शिवीगाळ केली. यावेळी खिडकीतून काही तरी हत्याराने व दगडाने बापलेकास मारहाण करण्यात आली.

या घटनेत जखमी बापलेकाच्या खिशातील सुमारे २४ हजार ५०० रूपयांची रोकड व महत्वाची कागदपत्र बळजबरीने काढून घेत पोबारा केला असून जातांना कारला दगड मारण्यात आल्याने काच फुटून नुकसान झाले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक न्याहळदे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ८० हजार नगरपालिका, नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा निर्णय

Next Post

देवळाली विधानसभा मतदार संघात आमदार सरोज आहिरे यांना घोलप, अहिरराव नाही तर ही महिला उमेदवार देणार चुरशीची टक्कर…

Next Post
DEVALALI

देवळाली विधानसभा मतदार संघात आमदार सरोज आहिरे यांना घोलप, अहिरराव नाही तर ही महिला उमेदवार देणार चुरशीची टक्कर...

ताज्या बातम्या

Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
RISING MUMBAI 7 1920x1162 1

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 15, 2025
PANKAJA MUNDE 1 1024x1536 1 e1749951856825

२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन…मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा

जून 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता, जाणून घ्या, रविवार, १५ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011