सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दीड लाखाच्या लाच प्रकरणात पोलिस नाईक एसीबीच्या जाळ्यात…गुन्हा दाखल

by India Darpan
जुलै 24, 2024 | 5:06 pm
in स्थानिक बातम्या
0
acb


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अहमदनगर येथे हॅाटेलच्या पाठीमागील भागात असलेल्या पार्किंगमध्ये झालेल्या फायरिंगच्या गुन्ह्यात फिर्यादीच्या भावाला अटक न करण्याकरिता व भावाला ताब्यात घेतलेले असल्याने त्यांना सोडून देण्यासाठी दोन लाखाची लाच मागून तडजोडीअंत दीड लाख रुपये स्विकारण्याची तयारी दर्शवल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस शिपाई संदीप चव्हाण यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्या हॅाटेलच्या पाठीमागील भागात असलेल्या पार्किंग मध्ये झालेल्या फायरिंगच्या गुन्ह्यात फिर्यादीच्या भावाला अटक न करण्याकरिता व भावाला ताब्यात घेतलेले असल्याने त्यांना सोडून देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती दीड लाख रुपये लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली म्हणुन गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

लाच मागणी सापळा कारवाई
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरुष, वय- 33 वर्ष.
आलोसे- १) श्री संदीप चव्हाण पोलीस नाईक तत्कालीन नेमणूक- स्थानीक गुन्हे शाखा, अहमदनगर
सध्या नेमणूक दहशतवाद विरोधी पथक अहमदनगर

*लाचेची मागणी- 2,00,000/-
तडजोडीअंती 1,50,000/- रुपये
हस्तगत रक्कम- निरंक
*लाचेची मागणी दिनांक – दि. 22/ 03/2024
*लाच स्विकारली – निरंक

  • तक्रार:- यातील तक्रारदार यांच्या हॅाटेलच्या पाठीमागील भागात असलेल्या पार्किंग मध्ये झालेल्या फायरिंगच्या गुन्ह्यात फिर्यादीच्या भावाला अटक न करण्याकरिता व भावाला ताब्यात घेतलेले असल्याने त्यांना सोडून देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे 2,00,000/- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 1,50,000/- रुपये लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली म्हणुन गुन्हा.
  • आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा. पोलीस अधीक्षक, अहमदनगर
    *हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे. *सापळा अधिकारी*
    *श्रीमती गायत्री मधुकर जाधव तत्कालीन पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक मोबा.नं. 7588516042

*दाखल करणारे अधिकारी: मीरा कौतिका वसंतराव आदमाने पोलीस निरीक्षक ला. प्र.वि. नाशिक
तपासी अधिकारी – श्री. प्रविण लोखंडे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. अहमदनगर

सापळा पथक
पोहवा/संदिप वणवे
मपोहवा/ ज्योती शार्दुल
चालक पोना/ परशराम जाधव

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आनंदाची पहिली बातमी…नाशिक जिल्ह्यातील भावली धरण १०० टक्के भरले….

Next Post

अनिल देशमुख व श्याम मानव यांनी केलेल्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी दिले हे उत्तर….

Next Post
Untitled 90

अनिल देशमुख व श्याम मानव यांनी केलेल्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी दिले हे उत्तर….

ताज्या बातम्या

rain1

या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 19, 2025
court 1

शेजा-यावर प्राणघातक हल्ला….न्यायालयाने सुनावली एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 19, 2025
शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र एक कृषी व एक टीम 8 1024x682 1

शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम…केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

मे 19, 2025
IMG 20250518 WA0139 1024x683 1

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

मे 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011