सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भारतीय हवाई दलाचा लढाऊ विमानांबाबत झाला हा निर्णय…

by India Darpan
नोव्हेंबर 1, 2023 | 10:36 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Photo1240KE


नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय हवाई दलाची उत्तरलाई (बाडमेर) हवाई तळावर स्थित क्रमांक ४ ची स्क्वाड्रन (ऊरिअल्स) मिग-२१ मधून सुखोई -३० एमकेआयमध्ये रूपांतरित करण्यात आली असून १९६६ पासून मिग-२१ चे परिचालन करणाऱ्या स्क्वाड्रनचा इतिहासातील निर्णायक क्षण आहे. मिग -२१ हे भारतीय हवाई दलाच्या सेवेतील पहिले स्वनातीत(सुपरसॉनिक) लढाऊ विमान आहे आणि १९६३ मध्ये हवाई दलात या विमानाचा समावेश झाला होता, तेव्हापासून सर्व मोठ्या युद्धांमध्ये या विमानाचा सहभाग होता . हा बदल भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणासाठी आणि त्याच वेळी देशाच्या अवकाशाचे रक्षण करण्यासाठी अतूट वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

३० ऑक्टोबर २३ रोजी उत्तरलाई येथील हवाई तळावर आयोजित एका समारंभाद्वारे नवीन विमानांचा औपचारिक समावेश करण्यात आला. या समारंभात मिग -21 आणि सुखोई -30 एमकेआय या विमानांनी एकत्रित हवाई कसरती केल्या. या माध्यमातून मिग-21 विमानांच्या स्क्वाड्रनने शेवटचे उड्डाण केले. या समारंभाला विविध लष्करी आणि नागरी मान्यवरांची उपस्थिती होती.

भारतीय हवाई दल आता मिग-21 विमानांच्या केवळ दोन स्क्वाड्रनचे परिचालन करेल, हे या स्क्वाड्रनचे सुखोई -30 एमकेआय मध्ये रूपांतर सूचित करते. भारतीय हवाई दल २०२५ पर्यंत मिग-21 विमानांचा वापर टप्प्याटप्प्याने थांबवण्यासाठी वचनबद्ध आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्र १ मध्ये भाषा उत्सव

Next Post

देशाता रस्ते अपघाताचा वार्षिक अहवाल प्रसिध्द……इतक्या जणांचा झाला मृत्यू

Next Post
Ring Road scaled e1671628683936

देशाता रस्ते अपघाताचा वार्षिक अहवाल प्रसिध्द……इतक्या जणांचा झाला मृत्यू

ताज्या बातम्या

rain1

या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 19, 2025
court 1

शेजा-यावर प्राणघातक हल्ला….न्यायालयाने सुनावली एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 19, 2025
शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र एक कृषी व एक टीम 8 1024x682 1

शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम…केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

मे 19, 2025
IMG 20250518 WA0139 1024x683 1

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

मे 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011