व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Monday, December 4, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

वाहनचोरीची मालिका सुरू…दोन मोटारसायकली चोरीला…एक चोर गजाआड

India Darpan by India Darpan
October 25, 2023 | 4:51 pm
in क्राईम डायरी
0
crime

crime


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात असून वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी व अंबड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली आहे.

पहिली घटना सिडकोत घडली. जयेश आत्माराम कोठावदे (४१ रा.आयटीआय लिंकरोड साळुंके नगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कोठावदे हे मंगळवारी (दि.२४) त्रिमुर्ती लाईट हाऊस भागात गेले होते. परिसरात पार्क केलेली त्यांची एमएच १५ ईवाय ०३१२ दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक संगम करीत आहेत.
सायकलचोर जेरबंद

दुसरी घटना गोदाकाठवर घडली. म्हसरूळ परिसरातील रत्नेश्वर सत्यनारायण ढगे (रा.शिवपार्क अपा.कलानगर) हे सोमवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास गोदाघाटावर गेले होते. रामकुंड परिसरातील कपालेश्वर महादेव मंदिरासमोर त्यांनी आपली स्प्लेंडर एमएच १५ जेजी ६१०८ पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक बाविस्कर करीत आहेत.

औद्योगीक वसाहतीमधील चोरी प्रकरणात एकास अटक
औद्योगीक वसाहतीतील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेली सायकल चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. प्रतिक रविंद्र पाठक (२२ रा.निगळ संकुल संभाजीराजा चौक,संजीवनगर) असे संशयित भामट्याचे नाव आहे. दातीरनगर येथील देवेंद्र लालमन सिंह (रा.सुयोग रेसि.मारूती संकुल) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सिंह यांची सायकल गेल्या बुधवारी (दि.१८) दुपारच्या सुमारास सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी संशयितास अटक केली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.


Previous Post

अभिनेत्री कंगनाने घेतली इस्त्रायल राजदूतची भेट…….हमासचा केला असा उल्लेख

Next Post

राज्यातील १३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा मिळणार लाभ….१७२० कोटी रुपये निधी उपलब्ध…उद्या वितरण

Next Post

राज्यातील १३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा मिळणार लाभ….१७२० कोटी रुपये निधी उपलब्ध…उद्या वितरण

ताज्या बातम्या

दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात ४ वारक-यांचा मृत्यू…आठ जण जखमी

December 4, 2023

आयएनएस कडमट्ट ही युद्धनौका जपानमध्ये..हे आहे कारण

December 4, 2023

आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेवर भारताची सर्वाधिक मतांसह फेरनिवड… या श्रेणीमध्ये झाला समावेश

December 4, 2023

बंगालच्या उपसागरात ‘मिचांग’ चक्रीवादळाचे संकट….एनसीएमसी केली अशी तयारी..बघा संपूर्ण माहिती

December 3, 2023

पाचव्या टी२० सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा केला पराभव…४-१ फरकाने मालिका जिंकली

December 3, 2023

सिन्नरला विश्वभंर चौधरी यांच्या व्याख्यानात गोंधळ…भाषण बंद केले…माईक हिसकावून घेतला…व्यासपीठाची मोडतोड

December 3, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.