व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Tuesday, November 28, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मध्य प्रदेशमध्ये तांत्रीकाकडे ४७ लाखाच्या चलनातून बाद झालेल्या नोटा बदलून घेण्यासाठी जात असतांना हे घडलं.. बघा नेमकं काय झालं (बघा व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
October 24, 2023 | 11:26 am
in संमिश्र वार्ता
0


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक रंगात आली असतांना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चलनातून बाद झालेल्या नोटा बदलण्यासाठी थेट एकाने तांत्रिकाची मदत घेतल्याच्या प्रकाराचा भांडाफोड पोलिसांनी केला आहे. ग्वाल्हेरच्या गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे. २०१६ मध्ये चलनातून बाद झालेल्या जुन्या १००० आणि ५०० ​​रुपयांच्या नोटांचा साठा जप्त केल्या असून एकाला गजाआड केले आहे. या आरोपींच्या ताब्यातून ४७ लाख रुपयांचे जुने चलन जप्त केले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, एक व्यक्ती या जुन्या नेटा घेऊन दुचाकीवरुन जंगलात जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी या व्यक्तीला सकाळी मुरैना रोडवर थांबवले. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्याला पाठलाग करुन पकडले. त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्याकडे ४७ लाख ५०० व १००० रुपयाच्या नोटा मिळाल्याचे पोलिस अधिक्षक राजेश सिंह चंदेल यांनी सांगितले.

तांत्रीकाकडे जात होता
या व्यक्तीची तपासणी केल्यानंतर हा व्यक्ती नोटा बदलण्यासाठी एका तांत्रीकाकडे जात होता. फोनवरुन तांत्रिकने दावा केला होती की जिन्नला वश करुन हवे ते काम त्याच्याकडून करुन घेता येते. त्यामुळे मुरैना येथील राहणारा सुल्तान करोसिया हा या तांत्रीकडे जात होता. पण, अगोदरच तो पोलिसांच्या ताब्यात सापडला. त्यामुळे जिन्नची जादू त्याला काही बघता आली नाही.

//विधानसभा चुनाव के दौरान क्राईम ब्रांच ग्वालियर की बड़ी कार्यवाही//

ग्वालियर पुलिस ने वर्ष 2016 में नोटबंदी के दौरान बंद हुए हजार एवं पांच सौ के पुराने नोटों का जखीरा किया बरामद।

पकड़े गए आरोपी के कब्जे से कुल 47 लाख रूपये की पुरानी करेंसी की बरामद।@MPPoliceDeptt @DGP_MP pic.twitter.com/ECLCRuXQo5

— SP Gwalior (@GwaIiorPolice) October 23, 2023

Previous Post

इन्स्टाग्रामवर ओळख…मग तरुणीशी चॅटिंग… नंतर घडला हा भयानक प्रकार…

Next Post

पिओ बियर….करो सरकार को चिअर… या माजी महिला मंत्रीची पोस्ट होत आहे चांगलीच व्हायरल

Next Post

पिओ बियर….करो सरकार को चिअर… या माजी महिला मंत्रीची पोस्ट होत आहे चांगलीच व्हायरल

ताज्या बातम्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचे हे आहे अंदाजित वेळापत्रक

November 28, 2023

पत्नीच्या अंगावर रॅाकेल ओतून पेटती काडी टाकणा-या नव-याला आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा.. इतका केला दंड

November 28, 2023

नाशिक जिल्हा टेनिस व्हॉलीबॉलच्या अजिंक्यपद आणि निवड चाचणीचे या तारखेला आयोजन

November 28, 2023

आता पाऊस व गारपीटीची शक्यता किती ? बघा हवामानतज्ञ काय सांगतात…

November 28, 2023

निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपीकांची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी…दिले हे आदेश

November 28, 2023

नाशिकचा निओ मेट्रो प्रकल्पाचा प्रस्तावर दोन वर्षापासून केंद्राकडे मान्यतेसाठी प्रलंबित…खा. गोडसे यांनी केली ही मागणी

November 28, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.