व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Monday, December 4, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

डाबरच्या या उत्पादनामुळे होतोय चक्क गर्भाशयाचा कॅन्सर? शेअरमध्ये धडाधड घसरण

India Darpan by India Darpan
October 20, 2023 | 8:09 pm
in संमिश्र वार्ता
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये अग्रेसर असलेल्या डाबर कंपनीवर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. डाबर कंपनीच्या काही उत्पादनांमुळे कर्करोग अर्थात कॅन्सर होण्याचा धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे. डाबर इंडियाच्या तीन विदेशी उपकंपन्यांच्या विरोधात अमेरिका आणि कॅनडामध्ये सुमारे ५४०० खटले दाखल करण्यात आले आहेत. या बातमीनंतर डाबर इंडियाच्या शेअर्सवर दबाव दिसून आला. कामकाजादरम्यान शुक्रवारी डाबरचा शेअर ५२०.०५ रुपयांवर व्यवहार करत होता. या शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ५०३.६५ रुपये आहे आणि उच्चांकी पातळी ६१०.७५ रुपये आहे.

या सब्सिडायरी कंपन्यांच्या ‘हेअर रिलॅक्सर’ उत्पादनांमुळे गर्भाशयाचा कर्करोग होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच इतर संबंधित आरोग्य समस्या निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आलाय. डाबरच्या या उपकंपन्यांची नावे नमस्ते लॅबोरेटरीज एलएलसी, डर्मोविवा स्किन एसेंशियल इंक आणि डाबर इंटरनॅशनल लिमिटेड अशी आहेत. यूएस आणि कॅनडामधील दोन्ही फेडरल आणि राज्य न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. मल्टी डिस्ट्रिक्ट लिटिगेशनमध्ये ५,४०० प्रकरणे आहेत ज्यात नमस्ते, डर्मोविवा आणि डीआयएनटीएल, तसंच इतर काही कंपन्यांना प्रतिवादी बनवले असल्याचे डाबरनं म्हटले. डाबर या टप्प्यावर नुकसानभरपाई, दंड इत्यादींमळे कंपनीवर अपेक्षित आर्थिक परिणामाबद्दल डाबरनं प्रतिक्रिया दिली. सेटलमेंट किंला निर्णयाच्या परिणामुळे असा कोणताही प्रभाव निर्धारित केला जाऊ शकत नाही, असे कंपनीने म्हटले आहे.

या उत्पादनाबाबत आहेत तक्रारी
डाबर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांनी हेअर रिलॅक्सर प्रोडक्टबाबत आरोप केले आहेत. यामध्ये अशी केमिकल्स आहेत, ज्याच्या वापराने गर्भाशयाचा कॅन्सर आणि अन्य आरोग्याच्या समस्या होऊ शकतात असे आरोप करण्यात आले. डाबर इंडियाच्या २७ सब्सिडायरी कंपन्या आहेत, त्यांनी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये कंपनीच्या एकूण ऑपरेटिंग इन्कमपैकी २६.६० टक्क्यांचे योगदान दिले होते.


Previous Post

सट्टा किंग सोंटू जैन प्रकरणात नवीन ट्विस्ट…घरात सापडले एवढे घबाड..

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जम्मू – काश्मीरला राजभवन येथून रवाना… या ठिकाणी उभारणार पुतळा

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जम्मू - काश्मीरला राजभवन येथून रवाना… या ठिकाणी उभारणार पुतळा

ताज्या बातम्या

दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात ४ वारक-यांचा मृत्यू…आठ जण जखमी

December 4, 2023

आयएनएस कडमट्ट ही युद्धनौका जपानमध्ये..हे आहे कारण

December 4, 2023

आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेवर भारताची सर्वाधिक मतांसह फेरनिवड… या श्रेणीमध्ये झाला समावेश

December 4, 2023

बंगालच्या उपसागरात ‘मिचांग’ चक्रीवादळाचे संकट….एनसीएमसी केली अशी तयारी..बघा संपूर्ण माहिती

December 3, 2023

पाचव्या टी२० सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा केला पराभव…४-१ फरकाने मालिका जिंकली

December 3, 2023

सिन्नरला विश्वभंर चौधरी यांच्या व्याख्यानात गोंधळ…भाषण बंद केले…माईक हिसकावून घेतला…व्यासपीठाची मोडतोड

December 3, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.