व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Tuesday, November 28, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आता राष्ट्रीय महामार्गावर या १४ वेगवेगळ्या घटना ओळखणार हा कॅमेरा…..प्रत्येक १ किमीवर बसवण्याचा निर्णय

India Darpan by India Darpan
October 17, 2023 | 8:17 pm
in राष्ट्रीय
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रस्ते सुरक्षा सुधारणे आणि अपघात घटनांना प्रतिसाद देण्याचा वेळ कमी करण्याच्या उद्देशाने, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एन एच ए आय ने आपले सुधारित धोरण जारी केले आहे. याद्वारे सुधारित आणि भविष्यवेधी प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (एटीएमएस) मानके आणि तपशील २०२३ ची अंमलबजावणी केली जाईल. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानातील नवीनतम शोधांचा उपयोग करून , राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर रस्ते सुरक्षा आणि डिजिटल अंमलबजावणीत हा उपक्रम सुधारणा करेल.

वाहतूक नियमांच्या डिजिटल अंमलबजावणीवर जोर दिला जाणार आहे. त्या अंतर्गत आधीच्या व्हीआयडीएस कॅमेऱ्यांच्या जागी नव्याने आलेली व्हिडिओ इन्सिडेंट डिटेक्शन अँड एन्फोर्समेंट सिस्टम (व्हिआयडीईएस) स्वीकारली जाईल. दुचाकीवरुन तिघांनी प्रवास करणे, हेल्मेट आणि सीटबेल्टचे उल्लंघन, चुकीच्या मार्गिका किंवा दिशेने वाहन चालवणे, महामार्गावरील प्राण्यांचा वावर आणि पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडणे यासह १४ वेगवेगळ्या घटना ओळखण्याची व्हिआयडीईएसची क्षमता आहे. आढळलेल्या घटनेच्या आधारावर, मार्गावरील गस्ती वाहनांना किंवा रुग्णवाहिकांना व्हिआयडीईएस सतर्क करेल, ई-चलान तयार करेल, जवळपासच्या व्हेरिएबल मेसेजिंग बोर्डांना संबंधित संदेश पाठवेल किंवा जवळच्या प्रवाशांना ‘राजमार्गयात्रा’ मोबाइल अॅपद्वारे सूचना पाठवेल.

सर्वसमावेशक चित्रिकरण व्याप्तीसाठी, हे कॅमेरे राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १० किमी अंतरावर स्थापित केले जातील, प्रत्येक १०० किमीवर विविध कॅमेरा चित्रिकरण एकत्रित करणारी अत्याधुनिक सूचना आणि नियंत्रण कक्ष आहेत. याशिवाय वाहतूक देखरेख ट्रॅफिक कॅमेरा प्रणालीही अद्ययावत करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १ किमीवर ती बसवली जाईल.

प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणीसाठी माहिती प्रदान करून आपत्ती व्यवस्थापनात, एटीएमएस सक्रिय भूमिका बजावू शकतात. महामार्गाच्या स्थितीचे ऑनलाइन सामायिकरण आणि इतर महत्वाची माहिती देखील हे प्रदान करतील, त्यामुळे संस्था आणि महामार्ग वापरकर्त्यांना मदत होईल.


Previous Post

चांदवडला एसीबीआयचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न…पण, या कारणामुळे ठरला विफल

Next Post

एकदा काय झालं’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार….या चित्रपटांचा व कलाकारांचाही राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

Next Post

एकदा काय झालं’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार....या चित्रपटांचा व कलाकारांचाही राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

ताज्या बातम्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचे हे आहे अंदाजित वेळापत्रक

November 28, 2023

पत्नीच्या अंगावर रॅाकेल ओतून पेटती काडी टाकणा-या नव-याला आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा.. इतका केला दंड

November 28, 2023

नाशिक जिल्हा टेनिस व्हॉलीबॉलच्या अजिंक्यपद आणि निवड चाचणीचे या तारखेला आयोजन

November 28, 2023

आता पाऊस व गारपीटीची शक्यता किती ? बघा हवामानतज्ञ काय सांगतात…

November 28, 2023

निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपीकांची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी…दिले हे आदेश

November 28, 2023

नाशिकचा निओ मेट्रो प्रकल्पाचा प्रस्तावर दोन वर्षापासून केंद्राकडे मान्यतेसाठी प्रलंबित…खा. गोडसे यांनी केली ही मागणी

November 28, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.