व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Friday, December 1, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सलमान खानच्या ‘टायगर 3’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, बघा व्हिडिओ

India Darpan by India Darpan
October 16, 2023 | 2:21 pm
in संमिश्र वार्ता
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई -अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या ‘टायगर 3’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाले असून त्याला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. या अगोदर टायगर व टायगर २ हे दोन्ही चित्रपट हिट ठरले. त्यानंतर आता हा नवा चित्रपट येत आहे. या ट्रेलरमध्ये सलमान खान अॅक्शन नेहमीप्रमाणे दिसत असली तरी ती थोडी वेगळी आहे.

या ट्रेलरची सुरुवात एका महिलेच्या आवाजाने होते तर ट्रेलरच्या शेवट सलमान खानच्या या ‘आतिशबाजी तुमने शुरू की खत्म मैं करूंगा…’ या डॅायलॅान होते. या सिनेमात इमरान हाशमी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून दिग्दर्शक मनीष शर्मा आहे. ‘टायगर 3’ हा चित्रपट १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तो हिंदी बरोबरच तमिळ आणि तेलुगु भाषेत असणार आहे.

Tiger and Zoya are back – to save the country and their family. This time, it’s personal!
Watch #Tiger3Trailer now – https://t.co/BRBc9Xxrw1 #Tiger3 arriving in cinemas on 12th November. Releasing in Hindi, Tamil & Telugu.#YRF50 | #YRFSpyUniverse pic.twitter.com/rktO5IRmC2

— Yash Raj Films (@yrf) October 16, 2023

Previous Post

नव्याने बांधकाम सुरू असलेल्या साईडच्या तिस-या मजल्यावरून पडल्याने वृध्द कामगाराचा मृत्यू

Next Post

दिंडोरीरोड भागात भरदिवसा घरफोडी; चोरट्यांनी तीन लाखाची रोकड केली लंपास

Next Post
प्रातिनिधिक फोटो

दिंडोरीरोड भागात भरदिवसा घरफोडी; चोरट्यांनी तीन लाखाची रोकड केली लंपास

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींसाठी चांगला दिवस, आर्थिक लाभ..जाणून घ्या..शनिवार २ डिसेंबरचे राशिभविष्य

December 1, 2023

अजितदादांना दिला इतक्या किलोचा गुलाब पुष्प……थेट इंटर नॅशनल बुकमध्येच झाली नोंद..बघा नेमकं काय घडलं

December 1, 2023

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची मदत केव्हा मिळणार ? मुख्यमंत्र्यांनी दिली ही माहिती

December 1, 2023

घरातल्या गोष्टी बाहेर सांगणे चांगल्या मुलाचे लक्षण नाही.. जयंत पाटील यांनी अजित पवारांचे नाव न घेता केली ही टीका

December 1, 2023

दिंडोरीत राष्ट्रवादीचा जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली काढत शेतकरी आक्रोश मोर्चा

December 1, 2023

ग्रामपंचायत निवडणुकांचा खर्च पारंपरिक पद्धतीने सादर करता येणार.. ही आहे मुदत

December 1, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.