व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Wednesday, November 29, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारत-पाक सामना बघायला गेली..या प्रसिद्ध अभिनेत्रीचा आयफोनच लांबवला…

India Darpan by India Darpan
October 16, 2023 | 1:15 pm
in संमिश्र वार्ता
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदाबाद – क्रिकेट सर्वांचा आवडता खेळ आहे, त्यातच सध्या वर्ल्ड कप सुरू असल्याने सर्वांच्या नजरा याकडे लागल्या आहे. मात्र एक वेगळीच घटना घडल्याने ती सध्या चर्चा आहे, आणि ती घटना एका अभिनेत्रीशी संबंधित आहे, ती बिचारी स्टेडियमवर सामना बघण्यासाठी गेली असता तिचा एक अत्यंत महागडा आयफोन हरवला त्यामुळे आता त्या संदर्भात चर्चा सुरू आहे.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वर्ल्डकप सामना खेळवला गेला. भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये रंगतदार सामना झाला. भारताने ७ गडी राखून पाकिस्तानवर दमदार विजय मिळवला. या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींनी स्टेडियममध्ये गर्दी केली होती. गृहमंत्री अमित शाहांसह अनेक सेलिब्रिटीही हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलानेदेखील भारत-पाक सामन्याला आली होती. पण, हा सामना तिला खूपच महागात पडला आहे. कारण अभिनेत्री उर्वशी रौतेला टीम इंडियाला चिअर करण्यासाठी अहमदाबादच्या स्टेडियममध्ये पोहोचली तिने या प्रसंगाचा एक लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता उर्वशी रौतेलाचा हा व्हिडिओ सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. काही पेक्षा आणखी दुसऱ्या विषयाची जास्त चर्चा होत आहे, ती म्हणजे तेथे तिचा महागडा आयफोन हरवला आहे.

अहमदाबाद पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलिसांनी स्टेडियम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. उर्वशी रौतेलाला क्रिकेटचा खूप शौक आहे. ती यापूर्वीही अनेकदा क्रिकेट सामन्यांना उपस्थित राहिली आहे. त्यामुळेच यावेळीही तिने भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हजेरी लावली होती.


Previous Post

समृध्दी महामार्गावर झालेल्या अपघातप्रकरणी आरटीओच्या दोन अधिका-यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर….. हा व्हिडिओ आला समोर

Next Post

गरवारे पॉईंट जवळ भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५२ वर्षीय पादचारी ठार

Next Post

गरवारे पॉईंट जवळ भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५२ वर्षीय पादचारी ठार

ताज्या बातम्या

धक्कादायक…पत्नीचा गळा कापला..मुलाची हत्या केली व नंतर स्वतः केली आत्महत्या….या शिक्षकाने संपवले संपूर्ण कुटुंब

November 29, 2023

राज्य शासनातर्फे लातूर, बुलढाणा, सांगलीत होणार क्रीडा स्पर्धा…क्रीडा मंत्रीनी दिली ही माहिती

November 29, 2023

४१ मजुरांच्या यशस्वी बचाव कार्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अशी व्यक्त केली कृतज्ञता..बघा भावूक पोस्ट

November 29, 2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा चार दिवसाचा महाराष्ट्र दौरा…या तारखेला असे आहे कार्यक्रम

November 29, 2023

टी२० सामन्यात भारताचा ऑस्टेलियाने ५ गडी राखून केला पराभव…मालिका जिंकण्याचे स्वप्न तूर्त भंगले.. विक्रमही लांबला

November 29, 2023

सुरत जवळ.. सचिन.. रेल्वे स्टेशन? सुनील गावस्करची ही पोस्ट प्रचंड चर्चेत

November 29, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.