व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Wednesday, November 29, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

संत मीराबाई जन्मोत्सवा’त सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मथुरेला जाणार.. असे आहे कार्यक्रम

India Darpan by India Darpan
November 21, 2023 | 11:38 pm
in राष्ट्रीय
0

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -संत मीराबाई यांच्या ५२५ व्या जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशात मथुरा येथे आयोजित ‘मीराबाई जन्मोत्सवा’मध्ये सहभागी होण्यासाठी येत्या २३ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी मथुरेला भेट देणार आहेत.

संत मीराबाई यांच्या सन्मानार्थ यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते स्मारक टपाल तिकीट तसेच नाणे देखील जारी करण्यात येईल. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत.

संत मीराबाई यांच्या स्मरणार्थ पुढील वर्षभर साजऱ्या करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची सुरुवात देखील सदर कार्यक्रमाने होईल.संत मीराबाई भगवान कृष्णांच्या प्रती असलेल्या समर्पणभावासाठी ओळखल्या जातात. त्यांनी अनेकानेक भजने आणि ओव्या रचल्या ज्या आजही लोकप्रिय आहेत.


Previous Post

धनगर समाजाच्या मागण्यांबाबत मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत झाली ही चर्चा

Next Post

सोनीया गांधी, राहुल गांधीला मोठा झटका…नॅशनल हेराल्ड प्रकरणी ७५१ कोटीची मालमत्ता केली जप्त

Next Post

सोनीया गांधी, राहुल गांधीला मोठा झटका…नॅशनल हेराल्ड प्रकरणी ७५१ कोटीची मालमत्ता केली जप्त

ताज्या बातम्या

धक्कादायक…पत्नीचा गळा कापला..मुलाची हत्या केली व नंतर स्वतः केली आत्महत्या….या शिक्षकाने संपवले संपूर्ण कुटुंब

November 29, 2023

राज्य शासनातर्फे लातूर, बुलढाणा, सांगलीत होणार क्रीडा स्पर्धा…क्रीडा मंत्रीनी दिली ही माहिती

November 29, 2023

४१ मजुरांच्या यशस्वी बचाव कार्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अशी व्यक्त केली कृतज्ञता..बघा भावूक पोस्ट

November 29, 2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा चार दिवसाचा महाराष्ट्र दौरा…या तारखेला असे आहे कार्यक्रम

November 29, 2023

टी२० सामन्यात भारताचा ऑस्टेलियाने ५ गडी राखून केला पराभव…मालिका जिंकण्याचे स्वप्न तूर्त भंगले.. विक्रमही लांबला

November 29, 2023

सुरत जवळ.. सचिन.. रेल्वे स्टेशन? सुनील गावस्करची ही पोस्ट प्रचंड चर्चेत

November 29, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.