व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Wednesday, November 29, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारताकडे येणारे मालवाहतूक जहाज असे झाले हायजॅक…बघा थरारक व्हिडिओ

India Darpan by India Darpan
November 21, 2023 | 3:56 pm
in संमिश्र वार्ता
0

इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्क
भारताकडे येणारे मालवाहतूक जहाज हायजॅक झाले आहे. विशेष म्हणजे हायजॅक केलेल्या जहाजाचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. तुर्कीहून भारताकडे हे मालवाहू जहाज निघाले होते. मात्र येमेनच्या हुती बंडखोरांनी सोमवारी हे जहाज हायजॅक केले.

हे जहाज इस्त्रायलचे असल्याचे सांगत या बंडखोरांनी ते हायजॅक केले. पण, इस्त्रायने याचा इन्कार केला. आता हे जहाज नेमकं कोणाचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण, हायजॅक करतांना या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शुट करण्यात आला. त्यानंतर तो सोशल मीडियातून प्रसारीत करण्यात आला. इस्त्रायलला धमकावण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

⚡️#BREAKING The Houthi group publishes a video of its seizure of the Israeli ship in the south of the Red Sea. pic.twitter.com/DYZIq2IPKh

— War Monitor (@WarMonitors) November 20, 2023

Previous Post

भरधाव कारने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

दिवाळीत बाहेरगावी जाणे पडले महागात… दोन घरफोड्यामधून इतका ऐवज चोरट्यांनी केला लंपास

Next Post
प्रातिनिधिक फोटो

दिवाळीत बाहेरगावी जाणे पडले महागात… दोन घरफोड्यामधून इतका ऐवज चोरट्यांनी केला लंपास

ताज्या बातम्या

धक्कादायक…पत्नीचा गळा कापला..मुलाची हत्या केली व नंतर स्वतः केली आत्महत्या….या शिक्षकाने संपवले संपूर्ण कुटुंब

November 29, 2023

राज्य शासनातर्फे लातूर, बुलढाणा, सांगलीत होणार क्रीडा स्पर्धा…क्रीडा मंत्रीनी दिली ही माहिती

November 29, 2023

४१ मजुरांच्या यशस्वी बचाव कार्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अशी व्यक्त केली कृतज्ञता..बघा भावूक पोस्ट

November 29, 2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा चार दिवसाचा महाराष्ट्र दौरा…या तारखेला असे आहे कार्यक्रम

November 29, 2023

टी२० सामन्यात भारताचा ऑस्टेलियाने ५ गडी राखून केला पराभव…मालिका जिंकण्याचे स्वप्न तूर्त भंगले.. विक्रमही लांबला

November 29, 2023

सुरत जवळ.. सचिन.. रेल्वे स्टेशन? सुनील गावस्करची ही पोस्ट प्रचंड चर्चेत

November 29, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.