व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Wednesday, November 29, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दुर्दैवाने काल आमचा दिवस नव्हता…..आम्ही परत बाउन्स करू!…मोहम्मद शमींचे पंतप्रधानांच्या भेटीनंतर ट्वीट

India Darpan by India Darpan
November 20, 2023 | 7:33 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दुर्दैवाने काल आमचा दिवस नव्हता. संपूर्ण स्पर्धेत आमच्या संघाला आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व भारतीयांचे आभार मानू इच्छितो. पंतप्रधानांचे आभार …विशेषत: ड्रेसिंग रूममध्ये येऊन आमचा उत्साह वाढवल्याबद्दल. आम्ही परत बाउन्स करू! असे भावनिक ट्वीट मोहम्मद शमींने केले आहे. पंतप्रधानाच्या भेटीनंतर त्याने आपल्या या भावना व्यक्त केल्या.

Unfortunately yesterday was not our day. I would like to thank all Indians for supporting our team and me throughout the tournament. Thankful to PM @narendramodi for specially coming to the dressing room and raising our spirits. We will bounce back! pic.twitter.com/Aev27mzni5

— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) November 20, 2023

पंततप्रधानांनी X वर पोस्ट
त्याअगोदर विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी आज भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक केले.विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यापुर्वीचे सर्व सामने जिंकल्यानंतर अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागल्यानंतर , पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“प्रिय टीम इंडिया, विश्वचषक स्पर्धेत तुमची कामगिरी आणि जिद्द वाखाणण्याजोगी होती. तुम्ही उत्तम खेळ करत देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. आम्ही आज आणि सदैव तुमच्या सोबत आहोत.”
https://twitter.com/narendramodi/status/1726269827017515059

ऑस्ट्रेलिया संघाचेही केले अभिनंदन
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलिया संघाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे, “विश्वचषक स्पर्धेत नेत्रदीपक विजय मिळवल्याबद्दल, ऑस्ट्रेलिया संघाचे अभिनंदन ! संपूर्ण स्पर्धेतील त्यांची कामगिरी उत्तम होती, आणि या विजयाने या कामगिरीचा तेवढाच उत्तम शेवटही झाला आहे. विशेष उल्लेखनीय खेळासाठी ट्रॅव्हिस हेडचे अभिनंदन.”


Previous Post

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे पुरावे या तारखेपर्यंत सादर करावे……जिल्हाधिकारी यांनी केले आवाहन

Next Post

नाशिक जिल्हा परिषद भरती…. कनिष्ठ अभियंता पदासाठी इतक्या परीक्षार्थींनी दिली परीक्षा

Next Post

नाशिक जिल्हा परिषद भरती.... कनिष्ठ अभियंता पदासाठी इतक्या परीक्षार्थींनी दिली परीक्षा

ताज्या बातम्या

नाशिकच्या डिफेन्स पार्कसाठी राज्य शासनाकडून केंद्राला शिफारस….खा.गोडसे यांनी दिली ही माहिती

November 29, 2023

बीसीआयची मोठी घोषणा….राहुल द्रविडच भारतीय संघाचा मुख्य कोच राहणार…बदलाच्या चर्चेला दिला पूर्णविराम

November 29, 2023

चांदवड तालुक्यात बाळासाहेब थोरात नुकसानग्रस्त शेतक-यांच्या बांधावर…सरकारवर केली ही टीका

November 29, 2023

अंगणवाडी सेविकांच्या हिताचे राज्य शासनाने घेतले हे विविध महत्त्वपूर्ण निर्णय

November 29, 2023

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून….वादळी चर्चा, आंदोलन व घोषणांचा पाऊस

November 29, 2023

नाशिक पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन….५६८ सार्वजनिक ठिकाणी मद्यपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल (बघा व्हिडिओ)

November 29, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.