India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर पहिल्या कसोटीत दणदणीत विजय (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
February 11, 2023
in मुख्य बातमी
0

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने एक डाव आणि 132 धावांनी जिंकला आहे. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. नागपुरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 177 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 400 धावा केल्या आणि 223 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या 91 धावांवर बाद झाला आणि सामना एक डाव आणि 132 धावांनी गमावला.

भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला. मोहम्मद शमीने स्कॉट बोलंडला बाद करत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 91 धावांत गुंडाळला. त्याने बोलंडला विकेट्ससमोर पायचीत केले. दुसऱ्या टोकाला स्टीव्ह स्मिथ २५ धावांवर नाबाद राहिला. या सामन्यातील विजयासह भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतासाठी रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे या सामन्याचे हिरो ठरले. जडेजाने सात विकेट्स घेतल्या आणि 70 धावा केल्या. त्याचवेळी अश्विनने 23 धावा देत आठ विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियासाठी संपूर्ण सामन्यात एकाही खेळाडूला अर्धशतक झळकावता आले नाही. तथापि, गोलंदाजांमध्ये टॉड मर्फीने पदार्पणाच्याच सामन्यात सात विकेट घेत शानदार सुरुवात केली.

𝗩𝗶𝗰𝘁𝗼𝗿𝘆 𝗶𝗻 𝗡𝗮𝗴𝗽𝘂𝗿! #TeamIndia 🇮🇳 win by an innings & 1️⃣3️⃣2️⃣ runs and take a 1️⃣-0️⃣ lead in the series 👏🏻👏🏻

What a start to the Border-Gavaskar Trophy 2023 👌🏻

Scorecard ▶️ https://t.co/SwTGoyHfZx…#INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/jCVDsoJ3i6

— BCCI (@BCCI) February 11, 2023

India Win First Test Match Against Australia


Previous Post

काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्यात शाब्दिक खटके; बघा, काय म्हणाले ते?

Next Post

ICCची रविंद्र जडेजावर कारवाई; बोटाला क्रीम लावणे महागात

Next Post

ICCची रविंद्र जडेजावर कारवाई; बोटाला क्रीम लावणे महागात

ताज्या बातम्या

पुणेरी जाऊ द्या… आता या सोलापुरी बॅनरची जोरदार चर्चा… असं काय आहे त्यात? तुम्हीच बघा

March 24, 2023

बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी… येथे निघाल्या तब्बल ५३६९ जागा… येथे आणि असा करा अर्ज

March 24, 2023

रेशीम शेती एकरात… मिळेल पैसा लाखात….

March 24, 2023

वॉशिंग मशीन…. गुजरात निरमा…. बॅनरने वेधले विधिमंडळात सर्वांचे लक्ष

March 24, 2023

धक्कादायक! सर्वात मोठे डेटा लीक उघड… १.२ कोटी WhatsApp, १७ लाख Facebook युजर्सचा डेटा चोरीला… ७ जणांना अटक

March 24, 2023

महाराष्ट्रातील या ९ शहरांमध्ये राबविला जाणार स्वच्छ हवा कार्यक्रम

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group