शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘इंडिया दर्पण’चा महाविक्रम! ओलांडला तब्बल ९१ लाखांहून अधिक दर्शकांचा टप्पा

by India Darpan
नोव्हेंबर 11, 2021 | 2:44 pm
in मुख्य बातमी
0
IMG 20211110 WA0135 2

नाशिक – अतिशय वेगवान, दर्जेदार आणि विश्वासार्ह वृत्त देणाऱ्या ‘इंडिया दर्पण लाईव्ह‘ वेब न्यूज पोर्टलने अवघ्या ४६७ दिवसात तब्बल ९१ लाखाहून अधिक दर्शकांचा (व्ह्यूज) टप्पा पार केला आहे. अशा प्रकारचे यश मिळविणाऱ्या अत्यंत मोजक्या न्यूज पोर्टलमध्ये ‘इंडिया दर्पण लाईव्ह‘चा समावेश झाला आहे.

कोरोनाच्या काळात १ ऑगस्ट २०२० रोजी गतिमान वृत्तसेवा देणाऱ्या ‘इंडिया दर्पण मिडिया हाऊस‘ या मिडिया स्टार्टअपचा शुभारंभ करण्यात आला. याच माध्यमातून वेब न्यूज पोर्टल, साप्ताहिक, यू ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, टेलिग्राम, ट्विटर अकाऊंट, व्हॉटसअॅप या माध्यमातून वृत्तसेवा सुरू करण्यात आली. अतिशय दर्जेदार, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांमुळे ‘इंडिया दर्पण‘ची लोकप्रियता अल्पावधीतच मोठे शिखर गाठणारी ठरली. त्यामुळेच ‘इंडिया दर्पण लाईव्ह‘ने ४६७ दिवसात ९१ लाखाहून अधिक दर्शकांची संख्या ओलांडली आहे.

अत्यंत आव्हानात्मक असलेल्या कोरोनाच्या काळात सुरू झालेल्या सोशल मिडिया वृत्तसेवांमध्ये इंडिया दर्पणने मैलाचा दगड गाठला आहे. विशेष म्हणजे या सर्वांची दखल देशभर प्रसिद्ध असलेल्या ‘डेली हंट’ या न्यूज अॅपने घेतली. आज या अॅपवरही इंडिया दर्पणचे ११ हजाराहू अधिक फॉलोअर्स आहेत. या अॅपवर आतापर्यंत ७ हजार ९०० हून अधिक बातम्या प्रकाशित झाल्या आहेत.

जगभर मराठी वाचक क्षणाक्षणाला या अॅपमुळे बातम्या वाचत आहेत. ‘इंडिया दर्पण‘चे संपादक गौतम संचेती, कार्यकारी संपादक भावेश ब्राह्मणकर, साहित्य व संस्कृती क्षेत्राचे संपादक देविदास चौधरी, जाहिरात व्यवस्थापक राहूल भदाणे यांनी वाचकांच्या या प्रतिसादाबद्दल आभार मानले आहेत.

पालकमंत्री भुजबळांनी अशा दिल्या होत्या शुभेच्छा
अवघ्या पाचच महिन्यात ११ लाख वाचकसंख्या ओलांडल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ‘इंडिया दर्पण‘च्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले होते. माध्यम क्षेत्रावरही कोरोनाने मोठा आघात केला, अशा काळात ‘इंडिया दर्पण‘ने मुहूर्तमेढ रोवून जे दैदीप्यमान यश मिळविले आहे, ते वाखाणण्याजोगे असल्याचे कौतुकोद्गार पालकमंत्र्यांनी काढले. ‘इंडिया दर्पण‘च्या संपूर्ण कामकाजाची माहिती घेऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या. इंडिया दर्पण हे अत्यंत प्रभावशाली माध्यम आहे. अतिशय वेगवान बातम्या देण्याची हातोटी आणि वैविध्यपूर्ण मजकूर यामुळे अतिशय कमी वेळेत लोकप्रिय झाले आहे. इंडिया दर्पण लवकरच कोट्यवधी लोकापर्यंत पोहचो आणि त्याची आनंद वार्ता मला मिळो, असे कौतुकोद्गार भुजबळ यांनी काढले होते.

इंडिया दर्पण न्यूज पोर्टलची घोडदौड
(आकडेवारी ११ नोव्हेंबर २०२१ पर्यंत)
व्हॉटसअॅप – १०० हून अधिक ग्रुप. त्यात २५ हजाराहून अधिक सदस्य
वेबसाईटचे दर्शक (व्ह्यूज) – ९१ लाख ११ हजार १७०
फेसबुक पेज – १२ हजार ६४८ फॉलोअर्स
डेली हंट – ११ हजाराहून अधिक सबस्क्रायबर्स
यूट्यूब चॅनल – १६४० हून अधिक सबक्रायबर्स आणि तब्बल ५ लाख ७४ हजाराहून अधिक व्ह्यूज
टेलिग्राम चॅनेल – १ हजार ८६ सदस्य
ट्विटर – बातम्यांचे सातत्याने अपडेटस
दिवसाकाठी – प्रत्येक बातमी तब्बल ५० हजाराहून अधिक वाचकांपर्यंत पोहचते

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तुळशीच्या रोपाजवळील दिव्याने घेतला नातीचा बळी; हे पाहून आजोबांनीही सोडले प्राण

Next Post

होय, मुख्यमंत्र्यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली ; नवाब मलिक

Next Post
nabab malik

होय, मुख्यमंत्र्यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली ; नवाब मलिक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

1500x500 1024x341 1 e1747389571661

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक…५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्यसह १५८ पदकांची लयलूट

मे 16, 2025
accident 11

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५४ वर्षीय पादचारीचा मृत्यू

मे 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

या ठिकाणी जप्त केलेल्या २३ वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री….

मे 16, 2025
old man

एल्डर लाईन १४५६७: ज्येष्ठांसाठी आधारवड ठरणारी मदतीची शासकीय सेवा..

मे 16, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारत सरकारने तुर्कीच्या या कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी केली रद्द….

मे 16, 2025
fir111

या तालुक्यात ३८ वेठबिगार व ३१ बालकामगारांची मुक्तता…प्रशासनाने धडक कारवाई करत ठेकेदारावर दाखल केला गुन्हा

मे 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011