India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

राज्य कर्मचारी संघटनेचा १४ मार्चपासून बेमुदत संप; आज जिल्हाधिका-यांना दिले निवेदन

India Darpan by India Darpan
February 24, 2023
in स्थानिक बातम्या
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुनी पेन्शन योजना लागू करा, कंत्राटी कामगारांना कायम करा, रिक्त पदे भरा यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संप करणार आहेत. या संपाचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना या कर्मचा-यांनी दिले. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दिनेश वाघ, सरचिटणीस सुनंदा जरांडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

या संपामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करा ही प्रमुख मागणी असल्याचे अध्यक्ष वाघ यांनी सांगितले. देशातील ५ राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. महाराष्ट्रातही ही योजना सुरू करावी, इतर राज्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातही हा निर्णय घेतला पाहिजे. राज्यात जुनी पेन्शन योजनाच कर्मचाऱ्यांचा शाश्‍वत आधार आहे. त्यामुळे जुन्या पेन्शनसाठी लढा उभारण्यासाठी हा संप आहे. याचबरोबरच अनेक प्रलंबित मागण्या आहे. त्याही शासनाने मान्य कराव्या. यासाठी निवेदन व मागणी पत्रक दिेले आहे.

हे निवेदन देतांना संजय जाधव, लता परदेशी, तुषार नागरे, दुर्गेश कुलकर्णी, जीवन आहेर, राजेंद्र फाबळे, जिजा गवळी, भास्कर भामरे, आनंद पाटील, अर्चना देवरे, प्रशांत खालकर, उमाकांते ढोले, रामचंद्र तडवी, संभाजी आगलावे, अरुण तांबे, सागर नागरे, तेजस पगार, सिटु संलग्न आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना विभागीय अध्यक्ष ए. के.वाबळे, एस. एम. पिंगळे, कंत्राटी कामगार अध्यक्ष सचिन बनकर हे उपस्थित होते.


Previous Post

महावितरणच्या कर्मचाऱ्याने लग्नात घेतला हा उखाणा; बघा, व्हायरल व्हिडिओ

Next Post

बिनखांबी रंगमंडप… १ लाख टन मकराना संगमरवरी दगड… नाशकात साकारले देशातील पहिलेच अनोखे मंदिर…

Next Post

बिनखांबी रंगमंडप... १ लाख टन मकराना संगमरवरी दगड... नाशकात साकारले देशातील पहिलेच अनोखे मंदिर...

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group