गुरूवार, मे 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

प्राप्तिकर विभागाचे पुण्यात छापे; मिळाले एवढे घबाड

by India Darpan
डिसेंबर 2, 2021 | 4:56 pm
in राज्य
0
income tax pune e1611467930671

मुंबई – प्राप्तिकर विभागाने पुण्यामधल्या दुग्ध व्यवसाय आणि दुग्ध उत्पादनांशी संबंधित एका नामवंत समूहावर छापे घातले आणि शोध आणि जप्ती प्रक्रिया राबवली. या छाप्यांतर्गत देशभरातील 6 शहरांमध्ये असलेल्या 30 पेक्षा जास्त संकुलांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली.

या तपासादरम्यान अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि कर चुकवल्याचे पुरावे सापडले आहेत आणि ते जप्त करण्यात आले आहेत. या पुराव्यांच्या प्राथमिक छाननीदरम्यान हे स्पष्ट दिसून आले की बनावट खरेदी, बेहिशोबी रोख रकमेद्वारे विक्री, रोख रकमेच्या कर्जाचे व्यवहार आणि त्यांचा चुकारा, स्पष्टीकरण देता न येणारे रोखीचे कर्जव्यवहार इत्यादी गैरप्रकाराचा अवलंब करून करपात्र रक्कम लपवण्यात आली. त्याच प्रकारे पशुधनाची विक्री किंवा मृत्यू दाखवून नुकसान झाल्याचे चुकीचे दावे करण्याच्या प्रकारांची देखील दखल घेण्यात आली आहे.

तसेच संबंधित समूहाने आपल्या करपात्र उत्पन्नात विशिष्ट कपातीचा दावा करण्यासाठी योग्य प्रकारची आणि स्वतंत्र खातेवह्या ठेवल्या नसल्याचे उघड करणारे पुरावे देखील सापडले आहेत. या शोधमोहिमेत रोख रक्कम आणि स्पष्टीकरण नसलेले दागिने असे मिळून सुमारे 2.50 कोटी रुपयांची सामग्री जप्त करण्यात आली. तर काही बँक लॉकरची तपासणी अद्याप बाकी आहे. या शोधमोहिमेत आतापर्यंत 400 कोटी रुपयांहून जास्त बेहिशोबी उत्पन्नाची माहिती मिळाली आहे. पुढील तपास सुरू आहे

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एमजी हेक्टर प्लस मालकांची लक्झरी एसयूव्ही एमजी ग्लॉस्टरला पसंती

Next Post

हलगर्जीपणाचा कळस : मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर १५ रुग्णांचे डोळे काढले

Next Post
प्रातिनिधीक फोटो

हलगर्जीपणाचा कळस : मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर १५ रुग्णांचे डोळे काढले

ताज्या बातम्या

image001BXCD

केंद्रीय मंत्री गडकरी गोव्यात प्रतिष्ठित वेधशाळा मनोऱ्याचे करणार भूमीपूजन…ही आहे वैशिष्ट्ये

मे 22, 2025
financeHAQQ

मुंबई विमानतळावर ९० हजार अमेरिकन डॉलर्स रोकड‌ आणि सुमारे २२ लाख रुपयांचे सोने जप्त

मे 22, 2025
499781781 1138516098320748 6199252395145758472 n

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची विशाल भरारी; देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर

मे 22, 2025
rain1

राज्यात या जिल्ह्यात पुढील ३ दिवस मध्यम जोरदार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 22, 2025
modi 111

महाराष्ट्रातील या १५ अमृत भारत स्टेशनांचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन…

मे 22, 2025
mahavitarn

सायबर भामट्यांनी महावितरणची केली बनावट वेबसाईट…महावितरणने केली ही तक्रार

मे 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011