आजचे राशीभविष्य
– शुक्रवार – ६ जानेवारी २०२३
मेष – निगेटिव्ह विचार टाळा…
वृषभ – तडजोडीचा मार्ग स्वीकारा..
मिथुन – अकारण स्पर्धा नको…
कर्क – जुनी येणी येतील…
सिंह – गुंतवणुकीची संधी…
कन्या – अनुभवी व्यक्तीचा सहवास…
तूळ – निष्कारण फेरा टाळा…
वृश्चिक – वाद टाळा…
धनु – त्याच त्या चुका करू नये…
मकर – ऐकावे जनाचे करावे मनाचे…
कुंभ – आपला मार्ग सोडू नये…
मीन – ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा…
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे…
वास्तु रत्न कुंडली मार्गदर्शन भवानी ज्योतिष पं. दिनेशपंत 93 73 91 34 84