व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Tuesday, November 28, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शनिदेव ६ महिने या राशीत विराजमान असतील; या ३ राशींच्या धनात होणार प्रचंड वाढ

India Darpan by India Darpan
June 23, 2022 | 5:18 am
in इतर
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनेक व्यक्तींचा राशिभविष्यार तसेच ग्रहताऱ्यांच्या परिभ्रमण स्थानावर विश्वास असतो, त्यामुळे कोणत्या ग्रहण कोणत्या राशीसाठी अनुकूल आहे. याबाबत अनेकांना नेहमीच उत्सुकता असते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह संक्रमण करतो तेव्हा त्याचा थेट मानवी जीवनावर परिणाम होतो.

सध्या शनि ग्रह सध्‍या मकर राशीत भ्रमण करत आहे. दुसरीकडे, दि. 12 जुलै रोजी शनि मकर राशीत प्रतिगामी मार्गात प्रवेश करेल, ज्यामुळे सर्व राशींवर परिणाम होईल. पण 3 राशी आहेत, ज्यांचे या काळात विशेष लाभ होऊ शकतात. या राशींबद्दल जाणून घेऊ या…

मीन:
कर्माचा दाता शनिदेव अकराव्या स्थानात संचार करतील. जे उत्पन्न आणि नफ्याचे मूल्य मानले जाते. त्यामुळे या काळात आपण व्यवसायात चांगली कमाई करू शकता. तसेच, या काळात अनेक स्त्रोतांमधून पैसे कमवाल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग देखील तयार होतील. तसेच, व्यवसायात डील फायनल होऊ शकते. दुसरीकडे, शनिदेव बाराव्या घराचा स्वामी आहे, त्यामुळे यावेळी तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होऊ शकते. तसेच नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. यावेळी तुम्ही प्रवासातून पैसे मिळवण्यात यशस्वी व्हाल. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे. यासोबतच तुम्हाला कोणत्याही जुन्या आजारापासून मुक्ती मिळेल. तसेच कोर्ट केसमध्ये यश मिळू शकते. यासाठी तुम्ही पुष्कराज घालू शकता. कारण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होईल.

वृषभ :
शनिदेव प्रतिगामी असल्याने चांगले पैसे मिळू शकतात. कारण शनिदेव तुमच्या दहाव्या घरात प्रवेश करणार आहेत. ज्याला वर्कस्पेस आणि जॉब लोकेशन म्हणतात. त्यामुळे, यावेळी नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच नोकरी करत असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव आणि शुक्रदेव यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे शनीचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. दुसरीकडे, शनिदेव तुमच्या भाग्याचा स्वामी आहे. त्यामुळे यावेळी नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. रखडलेली कामे होऊ शकतात.

धनु :
तुमच्यासाठी 12 जुलैपासून चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण शनिदेव तुमच्या कुंडलीच्या द्वितीय स्थानात प्रवेश करेल, ज्याला धन आणि वाणीचे घर म्हटले जाते. त्यामुळे या काळात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. त्याच वेळी, तुम्हाला या काळात अडकलेले पैसे मिळू शकतात. तसेच व्यवसायात गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे. म्हणजे तुम्ही पैसे गुंतवू शकता. यावेळी भागीदारी व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही सुरू करू शकता. दुसरीकडे, ज्यांचे करिअर भाषणाशी संबंधित आहे, त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला जाणार आहे. यावेळी तुम्ही पुष्कराज घालू शकता, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.


Previous Post

दिल्लीतील मृतदेहाच्या तुकड्यांचे गूढ कायम सीसीटीव्हीतून मिळाला महत्त्वाचा पुरावा

Next Post

एकता कपूर करणार होती १५ व्या वर्षी लग्न; या अटीमुळे अजूनही ती आहे कुमारीच

Next Post

एकता कपूर करणार होती १५ व्या वर्षी लग्न; या अटीमुळे अजूनही ती आहे कुमारीच

ताज्या बातम्या

नाशिक जिल्हा टेनिस व्हॉलीबॉलच्या अजिंक्यपद आणि निवड चाचणीचे या तारखेला आयोजन

November 28, 2023

आता पाऊस व गारपीटीची शक्यता किती ? बघा हवामानतज्ञ काय सांगतात…

November 28, 2023

निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपीकांची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी…दिले हे आदेश

November 28, 2023

नाशिकचा निओ मेट्रो प्रकल्पाचा प्रस्तावर दोन वर्षापासून केंद्राकडे मान्यतेसाठी प्रलंबित…खा. गोडसे यांनी केली ही मागणी

November 28, 2023

नाशिक जिल्ह्यातील पोलीस पाटील व कोतवाल पदासाठी या तारखेला परीक्षा

November 28, 2023

सध्याच्या परिस्थितीत वर्णव्यवस्था पुन्हा डोकं वर काढत आहे..छगन भुजबळ

November 28, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.