ADVERTISEMENT

असा असेल तुमचा आजचा दिवस; वाचा, बुधवारचे राशिभविष्य


 

आजचे राशिभविष्य – बुधवार – ९ फेब्रुवारी २०२२

मेष – संवादाने प्रश्न सुटतील…
वृषभ – कौटुंबिक मतभेद टाळा…
मिथुन – सरकारी कामे मार्गी लागतील…

कर्क – जे साध्य करायचे आहे ते बोलू नका….
सिंह – संयम आवश्यक…
कन्या – नोकरदारांचे अधिकार क्षेत्रात वाढ होईल…

Dinesh Pant e1610813906338
पंडित दिनेश पंत
व्हॉटसअॅप – 9373913484

तुळ – प्रगतीची चढती कमान राहील…
वृश्चिक – विसंबून राहू नये…
धनु – वादाच्या विषयावर मतप्रदर्शन टाळा…

मकर – आप्तेष्टांची सुसंवाद साधा…
कुंभ – प्रलंबित आर्थिक निर्णय होतील…
मीन – व्यवसायिक कामे मार्गी लागतील….

आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!

Next Post

ताज्या बातम्या

ADVERTISEMENT