आजचे राशिभविष्य – १८ नोव्हेंबर २०२१
मेष – अनपेक्षित सुखद वार्ता…
वृषभ – चतुराईने संकटावर मात करा…
मिथुन – मतभेदाचे प्रसंग टाळा…
कर्क – स्थावर मालमत्तेचे व्यवहार काळजीपूर्वक करा…
सिंह – हाती घेतलेल्या कामातील अडथळ्यांवर मात करा…
कन्या – विरोधकांचे डावपेच सांभाळा…
तूळ – मोठे व्यवहार सांभाळून…
वृश्चिक – अवलंबून राहणे टाळा…
धनु – व्यवसायात नव्या संधी…
मकर – छोट्या समस्येकडे दुर्लक्ष नको…
कुंभ – ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा….
मीन – वाद टाळा….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.